सा बाय दोन (फोटो आहे)नवग्रह उपायांनी भाग्याचे अवरोध दूर होतातनागपूर : भारताच्या आिथर्क उपलब्धीमुळे संपूणर् जगात भारताच्या आध्याित्मक ज्ञान आिण ज्योितषशास्त्राची वाहवा होत आहे. ज्योितषशास्त्राला आजही योग्य स्वरूपात सादर न केल्यामुळे अनेकांना या शास्त्राची मािहती नाही. पण या शास्त्राच्या मागर्दशर्नाने ईश्वरी कृपा प्राप्त होते आिण जीवनमान सुधारते. व्यक्तीच्या कुंडलीवरून प्रत्येकाला ज्योितषाचे सुखद लाभ होऊ शकतात. ज्योितष हे ईश्वराशी संबंिधत शास्त्र आहे आिण त्याला षड्वेदांगही मानले गेले आहे. या शास्त्राने भाग्य बदलता येत नाही पण आपल्या आराध्य दैवताच्या पूजनाने आिण नवग्रहांच्या उपायांनी काही रत्न धारण केलीत तर भाग्यातील अवरोध मात्र दूर होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. आपल्या आयुष्यातील अडचणी कमी करता येणे सहज शक्य आहे. प्रत्येकाच्या कुंडलीनुसार ग्रह बलाबल पाहून गणना केली तर योग्य फलादेश िमळतो आिण आयुष्यात प्रगती होते. माणसाच्या कुंडलीत राशीनुसार आिण ग्रहाप्रमाणे शुभ-अशुभ फळ िमळते. शनी सवार्िधक शिक्तशाली असला तर वयाच्या ३४ व ४२ व्या वषीर् प्रभाव टाकतो. त्याप्रमाणेच सार्याच ग्रहांचा कमीअिधक पिरणाम आपल्या जीवनावर होतो. कुंडलीनुसार मागर्दशर्न घेऊन नवग्रह उपायांनी आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी िवकास ॲस्ट्रो जेम्स प्रा. िल., सांस्कृितक संकुल, झाशी राणी चौक, सीताबडीर् येथे संपकर् साधता येईल.
वािणज्य बातम्या (१)
सहा बाय दोन (फोटो आहे)
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:39+5:302015-01-03T00:35:39+5:30
सहा बाय दोन (फोटो आहे)
