छ्तीसगडी अर्बनची वार्षिक सभानागपूर : छत्तीसगडी अर्बन क्रेडिट सहकारी संस्था मर्यादित नागपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २ ऑगस्टला मूलचंद निर्मलकर यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणा भवन, स्मॉल फॅक्टरी एरिया येथे पार पडली. सभेत सर्व सभासदांना संस्थेने आमंत्रित केले होते आणि अहवाल पुस्तक पाठविले होते. सभेत संस्थेचे उपाध्यक्ष मेवालाल शाहू, सचिव विपतराम मानकर, सभासद नीलचंद महामल्ला, दिनेश ताजिना, अजित कौशल, सीताराम मालघाटी, शत्रोहन सारवा, नामदेव शाहू, दिनेश गुजेले, रमेश यादव, मानाबाई जेठुमल, शांताबाई वर्मा आणि व्यवस्थापक लखन सारवा प्रामुख्याने उपस्थित होते.
वाणिज्य पा .... छत्तीसगडी अर्बन ...
छत्तीसगडी अर्बनची वार्षिक सभा
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30
छत्तीसगडी अर्बनची वार्षिक सभा
