वाणिज्य पा ...१ ...
By admin | Updated: August 16, 2014 23:07 IST2014-08-16T23:07:58+5:302014-08-16T23:07:58+5:30

वाणिज्य पा ...१ ...
>फोटो आहे.... रॅपमध्ये ...कंपनीच्या आऊटलेट सेलला प्रतिसादनागपूर : कॅब्रिज कंपनीचा सेकंड फॅक्टरी आऊटलेट सेल सुरू असून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी-शर्ट यामध्ये हजारो व्हेरायटी उपलब्ध असून कपड्यांचे दर अत्यंत माफक आहेत. तयार कपड्यांच्या टिकाऊपणाबद्दल खात्री देण्यात आली आहे. स्वस्त, सुंदर, टिकाऊ कपड्यांचे दालन असलेले कॅब्रिज ग्राहकांच्या पसंतीस खरे उतरले आहे. महाराणा प्रताप हॉल येथे सेलच्या माध्यमातून गुणवत्तेच्या जोरावर राज्यातील ग्राहकांना कॅब्रिजने भुरळ पाडली आहे. एकापेक्षा एक वस्त्र ग्राहकांना मिळत असल्याने कंपनीने गुणवत्तेच्या बाबतीत ठसा उमटविलेला आहे. ग्राहकांच्या गरजा त्यांच्या आवडीनिवडीला प्राधान्य देते. त्यानुसार वस्त्र उपलब्ध करून देण्यावर कॅब्रिजचा अधिकच नेहमीच भर राहिला आहे. ग्राहकाभिमुख उत्पादनांची निर्मिती, उत्कृष्ट दर्जा ही आपली ताकद असून हा आलेख कायम ठेवण्यासाठी कॅब्रिज सदैव तयार आहे. कॅब्रिजने ग्राहकांसाठी एक सोनेरी ऑफर सुरू केली आहे. सर्व परिधान फारच कमी किमतीत असून मध्यमवर्गीयांना परवडणारे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला ब्रॅण्ड आहे. सेलचा फायदा घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. फोटो आहे.... रॅपमध्ये ...गणपती व महालक्ष्मीचे दागिने उपलब्धनागपूर : एक ग्रॅम आणि कमी वजनातील दागिन्यांकरिता प्रसिद्ध असलेल्या सोनचाफा वैशंपायन ॲण्ड ज्वेलर्समध्ये यंदाही दरवर्षीप्रमाणे गणपती, महालक्ष्मी यांच्याकरिता लागणारे सर्व दागिने साजशंृगार एक ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी सोन्याचे फार्मिंग केलेले भरपूर व फे्रश स्टॉक उपलब्ध आहे. यात मुकुट, कमरपट्टे, बाजूबंद, शॉर्ट व लाँग नेकलेस, शिवकालीन दागिन्यांमध्ये गौरींना लागणारे सर्व साज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गणपती उत्सवासाठी मोदक, उंदीर, दुर्वा, दुर्वाहार, जासवंद फूल, केवडा, नागळी पान असे विविध प्रकार उपलब्ध आहेत.