अोला: श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिन साजरा केला. शाळेतील सर्व शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रा. नितीन बाठे व संचालिक जयश्री बाठे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.बाठे होते. जयश्री बाठे, प्रा.किशोर कोरपे, प्राचार्य प्रांजली गहुकर उपस्थित होत्या. प्रा. बाठे यांनी भाषणात गुरू-शिष्य परंपरा आणि आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका विद्यार्थ्यांना समजवून सांगितली. कार्यक्रमाचे संचालन मिनल टेकाडे यांनी केले. आभार प्रा. पुरुषोत्तम मुरकर यांनी केले. कार्यक्रमाला श्री समर्थ पब्लिक स्कूल व श्री समर्थ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)...
वाणिज्य: श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन
अकोला: श्री समर्थ पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिन साजरा केला. शाळेतील सर्व शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रा. नितीन बाठे व संचालिक जयश्री बाठे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.बाठे होते. जयश्री बाठे, प्रा.किशोर कोरपे, प्राचार्य प्रांजली गहुकर उपस्थित होत्या. प्रा. बाठे यांनी भाषणात गुरू-शिष्य परंपरा आणि आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका विद्यार्थ्यांना समजवून सांगितली. कार्यक्रमाचे संचालन मिनल टेकाडे यांनी केले. आभार प्रा. पुरुषोत्तम मुरकर यांनी केले. कार्यक्रमाला श्री समर्थ पब्लिक स्कूल व श्री समर्थ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)
By admin | Updated: September 7, 2014 00:03 IST2014-09-07T00:03:56+5:302014-09-07T00:03:56+5:30