Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य: ममता क्लिनिकमध्ये त्वचा व सौंदर्य उपचार

वाणिज्य: ममता क्लिनिकमध्ये त्वचा व सौंदर्य उपचार

अकोला: अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात चेहरा व त्वचेवरची थेरपी तज्ज्ञ डॉ. नीलिमा ताथोड यांच्या अमृतनगर, ताथोड मंगल कार्यालय येथील ममता सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आता खास सणासुदीचे दिवस लक्षात घेता त्वचा व केसांच्या उपचारासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक पद्धतीद्वारे उपचार उपलब्ध आहे.

By admin | Updated: September 7, 2014 00:03 IST2014-09-07T00:03:55+5:302014-09-07T00:03:55+5:30

अकोला: अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात चेहरा व त्वचेवरची थेरपी तज्ज्ञ डॉ. नीलिमा ताथोड यांच्या अमृतनगर, ताथोड मंगल कार्यालय येथील ममता सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आता खास सणासुदीचे दिवस लक्षात घेता त्वचा व केसांच्या उपचारासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक पद्धतीद्वारे उपचार उपलब्ध आहे.

Commerce: Skin and Beauty Treatment in Mamta Clinic | वाणिज्य: ममता क्लिनिकमध्ये त्वचा व सौंदर्य उपचार

वाणिज्य: ममता क्लिनिकमध्ये त्वचा व सौंदर्य उपचार

ोला: अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात चेहरा व त्वचेवरची थेरपी तज्ज्ञ डॉ. नीलिमा ताथोड यांच्या अमृतनगर, ताथोड मंगल कार्यालय येथील ममता सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये आता खास सणासुदीचे दिवस लक्षात घेता त्वचा व केसांच्या उपचारासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक पद्धतीद्वारे उपचार उपलब्ध आहे.
स्टेम सेल थेरपी, मेझो थेरपी, मायक्रोमेझो थेरपी, ॲडव्हान्स केमिकल पिलिंग थेरपी, बोटॉक्स फिलर्स ट्रीटमेंटसह सर्व प्रकारचे सौंदर्य उपचार उपलब्ध आहेत. ज्यामध्ये स्कीन ट्रीटमेंट, स्कीन पॉलिसिंग, डायमंड, क्रिष्टा पॉलिसिंग, स्कीन व्हाईिटंग, टाईिटंग, चेहर्‍यावरील पिंपल्स आदीवर उपचार होतील. केमिकल पिलिंग, लिप पिलिंग, डार्क सर्कल पिलिंग, रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारा हाय व लो फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट, ऑयली व ड्राय स्कीनकरिता फेअरनेस ट्रीटमेंट तसेच केस गळणे, टक्क्ल पडणे किंवा केसामध्ये डॅन्ड्रफ होणे, यासाठी स्पेशल हेअर ट्रीटमेंट आणि इअरलॉब रिपेअर ट्रीटमेंटद्वार वेदनारहित शस्त्रक्रियेविना निर्जंतूक पद्धतीने मशीनद्वारे कान व नाक टोचणे आणि जोडण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. मानवी त्वचेपासून स्टेम सेल या नावाने ओळखल्या जाणार्‍या मुख्यपेशी तयार करण्याची सुविधादेखील उपलब्ध असल्याचे संचालिका डॉ. ताथोड यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले. (वाणिज्य प्रतिनिधी)
...

Web Title: Commerce: Skin and Beauty Treatment in Mamta Clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.