Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य: अकोला जनता बँक गणेशोत्सव स्पर्धांना प्रतिसाद

वाणिज्य: अकोला जनता बँक गणेशोत्सव स्पर्धांना प्रतिसाद

अकोला: अकोला जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने बुद्धिबळ, समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते झाले. बुद्धिबळ स्पर्धेचे परीक्षण जितेंद्र अग्रवाल, अनिल एदलाबादकर, वैभव अहिरे, विशाखा राठी, रिया अग्रवाल यांनी केले. सकाळच्या सत्रात बँक अध्यक्ष भीमराव धोत्रे यांनी मार्गदर्शन केले.संचालक आशिष लोहिया, पी.एम.सदांशिव, विप्लव बाजोरिया, मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप गोयनका, शाखा सल्लागार समिती सदस्य महादेवराव हुरपुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार कृष्णकुमार शर्मा यांनी मानले. बक्षीस वितरण आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष शंकराव शर्मा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वर्षा बाकरे पाटील, अरूण घाटोळे, अक्षया पाटील यांनी समूह नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले. बुद्धिबळ स्पर्धेत निखिल चौधरी, स्व

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:36+5:302014-09-12T22:38:36+5:30

अकोला: अकोला जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने बुद्धिबळ, समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते झाले. बुद्धिबळ स्पर्धेचे परीक्षण जितेंद्र अग्रवाल, अनिल एदलाबादकर, वैभव अहिरे, विशाखा राठी, रिया अग्रवाल यांनी केले. सकाळच्या सत्रात बँक अध्यक्ष भीमराव धोत्रे यांनी मार्गदर्शन केले.संचालक आशिष लोहिया, पी.एम.सदांशिव, विप्लव बाजोरिया, मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप गोयनका, शाखा सल्लागार समिती सदस्य महादेवराव हुरपुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार कृष्णकुमार शर्मा यांनी मानले. बक्षीस वितरण आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष शंकराव शर्मा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वर्षा बाकरे पाटील, अरूण घाटोळे, अक्षया पाटील यांनी समूह नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले. बुद्धिबळ स्पर्धेत निखिल चौधरी, स्व

Commerce: Responses to Akola Janata Bank Ganesh Festival | वाणिज्य: अकोला जनता बँक गणेशोत्सव स्पर्धांना प्रतिसाद

वाणिज्य: अकोला जनता बँक गणेशोत्सव स्पर्धांना प्रतिसाद

ोला: अकोला जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने बुद्धिबळ, समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते झाले. बुद्धिबळ स्पर्धेचे परीक्षण जितेंद्र अग्रवाल, अनिल एदलाबादकर, वैभव अहिरे, विशाखा राठी, रिया अग्रवाल यांनी केले. सकाळच्या सत्रात बँक अध्यक्ष भीमराव धोत्रे यांनी मार्गदर्शन केले.संचालक आशिष लोहिया, पी.एम.सदांशिव, विप्लव बाजोरिया, मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप गोयनका, शाखा सल्लागार समिती सदस्य महादेवराव हुरपुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार कृष्णकुमार शर्मा यांनी मानले. बक्षीस वितरण आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष शंकराव शर्मा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वर्षा बाकरे पाटील, अरूण घाटोळे, अक्षया पाटील यांनी समूह नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले. बुद्धिबळ स्पर्धेत निखिल चौधरी, स्वप्निल कांत, इशा सारडा, श्रेयश खंडेलवाल, इशान देशपांडे, तुषार श्रीवास्तव, यशवंत तेलंग, ऋ ग्वेद मनभेकर. नृत्य स्पर्धेत एंजल ग्रुप, मयूरी किडस्, नवरंग कथ्थक, निशु कोठारी कॉन्व्हेंट, गणेशा ग्रुप, मयूरी ग्रुप विजेता ठरली. कार्यक्रमाला संचालक मंडळातील सुनील तुलशान, मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप गोयनका यांची प्रमुख उपस्थिती होती.आभार प्रमोद रत्नपारखी यांनी मानले. मंडळाचे पदाधिकारी विलास अग्रवाल, अनिल लटुरिया, अनिल पाडिया, मिलिींद बुजोणे, विजय अग्रवालव, नरेंद्र अग्रवाल, रविंद्र घाटोळे, प्रकाश भुतडा, दीपक चांडक, शरद मंत्री, गजानन दिपके, नीलेश सोनी, सुरेखा सावरकर, पदमजा ईश्वरकर, माधुरी राऊत, अशोक साहू, ओम मिश्रा, रवी घुगे, रवी टापरे, प्रशांत वानखडे, पवन बेटवाल, मनोज अग्रवाल, अनंता झामरे, अलोक जैन, नारायण म्हैसने, नरेंद्र खो˜े,जगदीश प्रजापत, पराग चिंचोळकर, राजेंद्र सोनवणे उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो:१३सीटीसीएल१७
...

Web Title: Commerce: Responses to Akola Janata Bank Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.