Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य: कुरूम सर्कल अंतर्गत विविध कामाचे भुमिपूजन व लोकार्पण

वाणिज्य: कुरूम सर्कल अंतर्गत विविध कामाचे भुमिपूजन व लोकार्पण

कुरूम : जिल्हा परिषद कुरूम सर्कल अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरूम सर्कलचे जि.प.सदस्य देवानंद गणोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.हातगाव सर्कलचे रवींद्र गोपकर, मानाचे संजय आष्टीकर, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, नितीन जाधव, मोहन रोकडे, भारिप युवा आघाडीचे तालुका महासचिव इम्रान खा साजीद खा उपस्थित होते.

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:56+5:302014-09-12T22:38:56+5:30

कुरूम : जिल्हा परिषद कुरूम सर्कल अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरूम सर्कलचे जि.प.सदस्य देवानंद गणोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.हातगाव सर्कलचे रवींद्र गोपकर, मानाचे संजय आष्टीकर, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, नितीन जाधव, मोहन रोकडे, भारिप युवा आघाडीचे तालुका महासचिव इम्रान खा साजीद खा उपस्थित होते.

COMMERCE: Landmass and Opening of various works under Kurum Circle | वाणिज्य: कुरूम सर्कल अंतर्गत विविध कामाचे भुमिपूजन व लोकार्पण

वाणिज्य: कुरूम सर्कल अंतर्गत विविध कामाचे भुमिपूजन व लोकार्पण

रूम : जिल्हा परिषद कुरूम सर्कल अंतर्गत विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरूम सर्कलचे जि.प.सदस्य देवानंद गणोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.हातगाव सर्कलचे रवींद्र गोपकर, मानाचे संजय आष्टीकर, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, नितीन जाधव, मोहन रोकडे, भारिप युवा आघाडीचे तालुका महासचिव इम्रान खा साजीद खा उपस्थित होते.
गवई यांच्या हस्ते माटोडा येथील स्मशान शेडचे लोकार्पण, पाणीपुरवठा विहिरीचे उद्घाटन, सामाजिक सभागृह, पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. जामठी खुर्द येथील जामठी ते धनज रस्त्यावरील पुलाचे व कवठा येथील कवठा ते कुरूम रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मधापुरी येथील मधापुरी ते राष्ट्रीय महामार्ग ६ वरील पूल, क्राँक्रीट रस्ता, टीन शेड, दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत भूमिपूजन करण्यात आले. सरपंच मुकेश बोरकर, चरणदास मेश्राम, वर्षा गणोरकर, अमोल ठाकरे, नितीन बाजड, सुनीता गवई उपस्थित होत्या.
...

Web Title: COMMERCE: Landmass and Opening of various works under Kurum Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.