Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य: प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ता व पुलाचे भूमिपूजन

वाणिज्य: प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ता व पुलाचे भूमिपूजन

अकोला : ग्रामीण भागात रस्ते झाल्यामुळे खेड्यातील युवक शहराशी जोडला गेला असून, व्यवसाय व शिक्षणाकरिता नवयुवकांची प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. चांगल्या रस्त्यामुळे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन व्यावसायाकरिता, शेतीकरिता, शिक्षणाकरिता, आरोग्याकरिता फायद्याची होत असल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उमरा, राहेर, आडगाव ख.ु ते जिल्हासीमेपर्यंत रत्याचे व पुलाचे भूमिपूजनप्रसंगी खासदार संजय धोत्रे बोलत होते.

By admin | Updated: September 7, 2014 00:03 IST2014-09-07T00:03:19+5:302014-09-07T00:03:19+5:30

अकोला : ग्रामीण भागात रस्ते झाल्यामुळे खेड्यातील युवक शहराशी जोडला गेला असून, व्यवसाय व शिक्षणाकरिता नवयुवकांची प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. चांगल्या रस्त्यामुळे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन व्यावसायाकरिता, शेतीकरिता, शिक्षणाकरिता, आरोग्याकरिता फायद्याची होत असल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उमरा, राहेर, आडगाव ख.ु ते जिल्हासीमेपर्यंत रत्याचे व पुलाचे भूमिपूजनप्रसंगी खासदार संजय धोत्रे बोलत होते.

Commerce: Bhumi Pujan of road and bridge under Prime Minister's village road planning | वाणिज्य: प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ता व पुलाचे भूमिपूजन

वाणिज्य: प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ता व पुलाचे भूमिपूजन

ोला : ग्रामीण भागात रस्ते झाल्यामुळे खेड्यातील युवक शहराशी जोडला गेला असून, व्यवसाय व शिक्षणाकरिता नवयुवकांची प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. चांगल्या रस्त्यामुळे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन व्यावसायाकरिता, शेतीकरिता, शिक्षणाकरिता, आरोग्याकरिता फायद्याची होत असल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उमरा, राहेर, आडगाव ख.ु ते जिल्हासीमेपर्यंत रत्याचे व पुलाचे भूमिपूजनप्रसंगी खासदार संजय धोत्रे बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, तेजराव पाटील थोरात, रमण जैन, अविनाश देशमुख, चंद्रकांत अंधारे, गुलाबराव पाचपोर, प्रमोद उगले, पुरूषोत्तम काठोळे, बंडू पाटील, गणेश पाचपोर, गजानन पाचपोर, सहदेव ढोरे, रामेश्वर ढोरे, महादेव जावळे, सतीश घाटोळ, श्रीकृष्ण पाचपोर, शिवराम पाचपोर, वासुदेव पाचपोर, मधुसुदन पाचपोर, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र देशमुख, गजानन शिंदे, सुरेंद्र देशमुख, आबाराव देशमुख, कल्पना पाचपोर, संजय मते, सदाशिव दंगले, वासुदेव देशपांडे, भीमराव काळे, सुभाष ताले, गजानन येनकर तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक अकोला कार्यालयाचे कार्यकारी अभियंता व्ही.पी.आजुळे, उपअभियंता नितीन नाठक, राम ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीरामे यांनी केले.(वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो-०७सीटीसीएल३४
...

Web Title: Commerce: Bhumi Pujan of road and bridge under Prime Minister's village road planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.