Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य: आयुर्वेदिक रोगनिदान, मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिर

वाणिज्य: आयुर्वेदिक रोगनिदान, मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिर

अकोला: धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टट्यिूट अकोलाद्वारा १३ व १४ सप्टेंबर रोजी आयुर्वेदिक रोगनिदान, मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात वातरोग व पोटाचे विकारतज्ज्ञ डॉ. गजानन झोपे व आयुर्वेद व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शुभांगी झोपे रुग्णोपचार करतील. शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. शिबिर धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टट्यिूट, ५ नंबर शाळेसमोर, उमरी रोड, जठारपेठ, अकोला येथे होईल. शिबिरात सांध्याचे, मणक्याचे विकार, सायटिका, पोटाचे निरनिराळे विकार, त्वचा विकार, दमा, जुनी सर्दी, डोकेदुखी, मुरूम, काळे डाग, वंध्यत्व आदींवर उपचार केले जातील. शिबिरात शास्त्रीय पद्धतीने सर्व प्रकारच्या जुन्या व उपचारास कठीण अशा रोगांवर आयुर्वेदिक औषधीद्वारे उपचार केले जातील. (वाणिज्य प्रतिनिधी

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:37+5:302014-09-12T22:38:37+5:30

अकोला: धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टट्यिूट अकोलाद्वारा १३ व १४ सप्टेंबर रोजी आयुर्वेदिक रोगनिदान, मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात वातरोग व पोटाचे विकारतज्ज्ञ डॉ. गजानन झोपे व आयुर्वेद व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शुभांगी झोपे रुग्णोपचार करतील. शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. शिबिर धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टट्यिूट, ५ नंबर शाळेसमोर, उमरी रोड, जठारपेठ, अकोला येथे होईल. शिबिरात सांध्याचे, मणक्याचे विकार, सायटिका, पोटाचे निरनिराळे विकार, त्वचा विकार, दमा, जुनी सर्दी, डोकेदुखी, मुरूम, काळे डाग, वंध्यत्व आदींवर उपचार केले जातील. शिबिरात शास्त्रीय पद्धतीने सर्व प्रकारच्या जुन्या व उपचारास कठीण अशा रोगांवर आयुर्वेदिक औषधीद्वारे उपचार केले जातील. (वाणिज्य प्रतिनिधी

Commerce: Ayurvedic Diagnosis, Guidance and Panchkarma Medical Camp | वाणिज्य: आयुर्वेदिक रोगनिदान, मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिर

वाणिज्य: आयुर्वेदिक रोगनिदान, मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिर

ोला: धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टट्यिूट अकोलाद्वारा १३ व १४ सप्टेंबर रोजी आयुर्वेदिक रोगनिदान, मार्गदर्शन व पंचकर्म चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात वातरोग व पोटाचे विकारतज्ज्ञ डॉ. गजानन झोपे व आयुर्वेद व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शुभांगी झोपे रुग्णोपचार करतील. शिबिराची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. शिबिर धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टट्यिूट, ५ नंबर शाळेसमोर, उमरी रोड, जठारपेठ, अकोला येथे होईल. शिबिरात सांध्याचे, मणक्याचे विकार, सायटिका, पोटाचे निरनिराळे विकार, त्वचा विकार, दमा, जुनी सर्दी, डोकेदुखी, मुरूम, काळे डाग, वंध्यत्व आदींवर उपचार केले जातील. शिबिरात शास्त्रीय पद्धतीने सर्व प्रकारच्या जुन्या व उपचारास कठीण अशा रोगांवर आयुर्वेदिक औषधीद्वारे उपचार केले जातील. (वाणिज्य प्रतिनिधी)
...

Web Title: Commerce: Ayurvedic Diagnosis, Guidance and Panchkarma Medical Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.