Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य प˜ा .. जेडी कॉलेज ..

वाणिज्य प˜ा .. जेडी कॉलेज ..

वाणिज्य १० बाय ३ ...

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:15+5:302015-06-29T00:38:15+5:30

वाणिज्य १० बाय ३ ...

Commerce address .. Jedi College .. | वाणिज्य प˜ा .. जेडी कॉलेज ..

वाणिज्य प˜ा .. जेडी कॉलेज ..

णिज्य १० बाय ३ ...

जेडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट
- प्रशिक्षणासाठी विविध उपक्रम : विविध कंपन्यांशी करार
नागपूर : जेडी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ॲण्ड मॅनेजमेंटने यावर्षी ५१ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना उच्चपदस्थ रोजगार उपलब्ध करून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नामांकित कंपन्यांमध्ये जेबाँग, एल ॲण्ड टी इन्फोटेक, केपीआयटी, क्विक-हिल, एमडोक, टीसीएस, इन्फोसिस, एचएसबीसी जीएलटी, कन्वर्जिस, पियाजियो, जेनपॅक्ट, यस बँक, मॉन्स्टर इन्सटिन्क्ट, विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड आदींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मान्यताप्राप्त एचआर ट्रेनिंग इन्स्टट्यिूटसोबत वैज्ञानिक स्वरूपात तयार करण्यात आलेल्या डिझाईननुसार विद्यार्थ्यांच्या कौशल आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यात येतो. तसेच कॉलेजमधील ॲटिट्यूड ग्रुमिंग लॅबमध्ये पहिल्याच वर्षीपासून प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा उद्देश विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यास सक्षम बनविण्याचा आहे. बीईचे सहावे सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट वर्कसाठी समर ट्रेनिंगअंतर्गत पाठविण्यात येते. त्यातून उद्योगाला हव्या असलेल्या गरजांची माहिती विद्यार्थ्यांना होते. कॉलेजचा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग रिक्रूटमेंटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. कॉलेजने इंडस्ट्रीशी जुळून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.
यावर्षी प्राची गुप्ता, मिताली कडू, चंदन झा, स्वप्नील शेगमवार, बुची यादव, अंबिकाप्रसाद चौबे, नीतेश शर्मा, अमित पालिया, धु्रव देसाई, अमित सरोदे, आँचल सरोदे, अमर बोरकर, दर्पण मेश्राम, मनोज हेलोंडे, अश्विनी कावळे, मीनल लोखंडे, दिया सहारे, बिन्नी उके, श्रद्धा कपूर, तृप्ती वाजूरकर, विशाल कामडी, मिताली पारवे, अमृता चहांदे, पुष्पा मलिक, ईशा नायडू, किसन व्यास, राहुल वाघमारे, गौरव चाटोले, आकांक्षा थूल आदींना रोजगार मिळाला आहे. जेडी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ॲण्ड मॅनेजमेंट कळमेश्वर रोड येथे असून कार्यालय सदर, सक्करदरा आणि भंडारा येथे आहे.

Web Title: Commerce address .. Jedi College ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.