Lokmat Money > बिझनेस न्यूज > सराफा व्यापाऱ्यांचा बंद २२ व्या दिवशीही सुरूच

सराफा व्यापाऱ्यांचा बंद २२ व्या दिवशीही सुरूच

दागिन्यांवरील एक टक्का अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यापारी आणि कारागिरांनी सुरू केलेला बंद बुधवारी सलग २२ व्या दिवशीही सुरूच होता

By admin | Updated: March 24, 2016 00:33 IST2016-03-24T00:33:38+5:302016-03-24T00:33:38+5:30

दागिन्यांवरील एक टक्का अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यापारी आणि कारागिरांनी सुरू केलेला बंद बुधवारी सलग २२ व्या दिवशीही सुरूच होता

The closure of bullion traders continued on the 22nd day | सराफा व्यापाऱ्यांचा बंद २२ व्या दिवशीही सुरूच

सराफा व्यापाऱ्यांचा बंद २२ व्या दिवशीही सुरूच

नवी दिल्ली : दागिन्यांवरील एक टक्का अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यापारी आणि कारागिरांनी सुरू केलेला बंद बुधवारी सलग २२ व्या दिवशीही सुरूच होता. २ मार्चपासून राजधानी दिल्लीसह देशातील बहुतांश सोन्या-चांदीची दुकाने बंद
आहेत.
सराफांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांच्या नेतृत्वाखाली एका पॅनलची स्थापना केली आहे.
पॅनलला ६0 दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तरीही बंद मागे घेण्यास व्यापारी-कारागिरांनी नकार दिला आहे.

Web Title: The closure of bullion traders continued on the 22nd day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.