भगावती : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. बॅँकेच्यावतीने भोगावती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतीनेदेखील आपला सहभाग नोंदवला.मोहिमेत उद्योजक उदय शेळके, सुधीर वरुटे, शामा लोकरे, मोहन डोंगळे, सर्जेराव पाटील, उपसरपंच ब्राानंद पाटील, पांडुरंग कावणेकर, व्यवस्थापक संदीप लाड, ग्रामविकास अधिकारी डी. डी. तेलवी, तानाजी कोथळकर, राजेंद्र कांबळे, एस.टी.चे शंकर मोहिते, पांडुरंग डोंगळे, बी. वाय. टिपुगडे, जिव्हाजी बेलेकर, तानाजी डोंगळे, आदी सहभागी झाले होते.
भोगावती येथे स्वच्छता मोहीम
भोगावती : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. बॅँकेच्यावतीने भोगावती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतीनेदेखील आपला सहभाग नोंदवला.
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:04+5:302014-12-02T00:36:04+5:30
भोगावती : लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. बॅँकेच्यावतीने भोगावती परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतीनेदेखील आपला सहभाग नोंदवला.