नवी दिल्ली : मोठ्या कंपन्यांतील आर्थिक भ्रष्टाचाराचा तपशील सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) द्यावा, असे केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सांगितले आहे. त्यामुळे चौकशीच्या पायरीवरच हवाला व्यवहार प्रतिबंधक कायदा लागू करता येईल. बड्या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा संबंध असलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोठ्या कंपन्यांतील भ्रष्टाचाराचा तपशील ईडीला द्या : सीव्हीसी
मोठ्या कंपन्यांतील आर्थिक भ्रष्टाचाराचा तपशील सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) द्यावा, असे केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सांगितले
By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:34+5:302016-08-26T06:54:34+5:30
मोठ्या कंपन्यांतील आर्थिक भ्रष्टाचाराचा तपशील सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) द्यावा, असे केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सांगितले