नाशिक : तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रात येत्या रविवारी (दि़ २२) ८ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ मॉफ र्ी चेस अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा दुपारी १२ ते ५ या वेळेत होणार आहेत. स्विस लीग पद्धतीने होणार्या या स्पर्धेतील सहभागी खेळाडूला प्रत्येकी ४-५ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे़ तीन गटांमध्ये होणार्या या स्पर्धेतील प्रत्येकी दहा विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देण्यात येणार आहेत़ स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्या खेळाडूंनी आनंद यशवंतेे, तुषार गोसावी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
लहान मुलांसाठी रविवारी बुद्धिबळ स्पर्धा

By admin | Updated: June 20, 2014 00:15 IST2014-06-18T23:24:20+5:302014-06-20T00:15:52+5:30