Lokmat Money > बिझनेस न्यूज > ंंअरिहंतनगर जैन मंदिरात चातुर्मास महोत्सव

ंंअरिहंतनगर जैन मंदिरात चातुर्मास महोत्सव

चातुर्मास कलश स्थापना उद्या

By admin | Updated: July 11, 2014 21:45 IST2014-07-11T21:45:38+5:302014-07-11T21:45:38+5:30

चातुर्मास कलश स्थापना उद्या

Chaturmas Festival in the Hanumantnagar Jain temple | ंंअरिहंतनगर जैन मंदिरात चातुर्मास महोत्सव

ंंअरिहंतनगर जैन मंदिरात चातुर्मास महोत्सव

तुर्मास कलश स्थापना उद्या
औरंगाबाद- आर्यिका सुदृष्टीमती माताजी, आर्यिका शैलमती माताजी व आर्यिका कुलभूषणमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. १३ जुलै रोजी चातुर्मास कलश स्थापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जवाहर कॉलनीतील विश्वशंकर मंगल कार्यालय येथे दुपारी २ वाजता धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष महावीर ठोळे यांनी दिली.

Web Title: Chaturmas Festival in the Hanumantnagar Jain temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.