(चौकट) शहरात सी.एं.ची संख्या कमी डब्ल्यूआयआरसीचे चेअरमन अनिल भंडारी म्हणाले की, शिखर गाठायचे असेल तर चौकटीबाहेरचा विचार करणे गरजेचे आहे आणि त्याकरिता आमच्या विचार करण्याच्या पद्धतीतच बदल घडवून आणला पाहिजे. औरंगाबादेतून विविध करांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेत अतिशय मोठी रक्कम जाते. त्या तुलनेत शहरात काम करणार्या सी.एं.ची संख्या खूप कमी आहे. देशाच्या पंधरा मुख्य शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश होतो. अनेक नवीन प्रकल्प या ठिकाणी येत आहेत. या सार्याचा लाभ करून सी.एं.ना आपला व्यवसाय अधिक गतीने वाढविता येणे शक्य आहे. कॅप्शनइन्स्टट्यिूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने आयोजित उपविभागीय परिषदेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करतान सी.ए. हर्ष जाजू, शेजारी सी.ए. अनिल भंडारी, जुल्फेश शहा, विजय राठी, गिरीश कुलकर्णी, श्रुती शहा, रोहन आंचलिया, रेणुका देशपांडे आदी.
चार्टर्ड अकाँऊंटट बातमी जोड
(चौकट)
By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:49+5:302014-08-22T22:11:49+5:30
(चौकट)
