नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुलै २०१५ पासून महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ जवळपास निश्चित झाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. सरकार अतिरिक्त महागाई भत्ता वाढीची घोषणा साधारणत: वर्षातून दोनवेळा (जानेवारी व जुलै) करते. हा महागाई भत्ता गेल्या सहा महिन्यांतील किमतीतील चढउतारांवर आधारित असतो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या ११३ टक्के महागाई भत्ता मिळतो. जुलै २०१५ पासून त्यात ६ टक्के वाढीची अधिकृत घोषणा मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीत अपेक्षित आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढणार
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुलै २०१५ पासून महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ जवळपास निश्चित झाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात
By admin | Updated: August 26, 2015 03:24 IST2015-08-26T03:24:03+5:302015-08-26T03:24:03+5:30
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुलै २०१५ पासून महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ जवळपास निश्चित झाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात