अमदनगर : बिग बाजारसमोर असणार्या गायकवाड सांस्कृतिक भवनात कार्डिन कंपनीच्या वतीने कपड्यांचा सेल लावण्यात आला आहे. हा सेल मंगळवारपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये खरेदी आऊटलेटमध्ये स्पेशल ऑफर सुरू असून मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरात असंख्य व्हरायटीज् खरेदीसाठी उपलब्ध आहे. या सेलमध्ये संपूर्ण फ्रेश स्टॉक उपलब्ध करून देण्यात आला असून शर्टस्, ट्राऊझर्स, जिन्स, टी-शर्टस् यावर ५० टक्के पर्यंत डिस्काऊंट ग्राहकांना मिळणार आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन यामुळे कार्डिन कंपनीच्या मालाला नेहमीच पसंती असते. नगरच्या सेलमध्ये शंभर टक्के कॉटन शर्ट, टॅ्रडीशनल वेअर कार्गो, ट्रेंडीज, चिनीज, खाकीज्, रिंगल फ्री, डेनिम जीन्स, फ्लेक्सोबल पॅन्ट २८ ते ४८ या साईजमध्ये उपलब्ध आहेत. या ठिकाणी ग्राहकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ..............
गायकवाड सांस्कृतिक भवनात कार्डिनचा सेल (वाणिज्य वार्ता)
अहमदनगर : बिग बाजारसमोर असणार्या गायकवाड सांस्कृतिक भवनात कार्डिन कंपनीच्या वतीने कपड्यांचा सेल लावण्यात आला आहे. हा सेल मंगळवारपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये खरेदी आऊटलेटमध्ये स्पेशल ऑफर सुरू असून मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरात असंख्य व्हरायटीज् खरेदीसाठी उपलब्ध आहे. या सेलमध्ये संपूर्ण फ्रेश स्टॉक उपलब्ध करून देण्यात आला असून शर्टस्, ट्राऊझर्स, जिन्स, टी-शर्टस् यावर ५० टक्के पर्यंत डिस्काऊंट ग्राहकांना मिळणार आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन यामुळे कार्डिन कंपनीच्या मालाला नेहमीच पसंती असते. नगरच्या सेलमध्ये शंभर टक्के कॉटन शर्ट, टॅ्रडीशनल वेअर कार्गो, ट्रेंडीज, चिनीज, खाकीज्, रिंगल फ्री, डेनिम जीन्स, फ्लेक्सोबल पॅन्ट २८ ते ४८ या साईजमध्ये उपलब्ध आहेत. या ठिकाणी ग्राहकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30