ओझर: गेल्या काही दिवसांपासून दुपारी उन्हाच्या झळाया वाढत असून बाजारात भर उन्हात दिवाळीची खरेदी करण्यात येत आहे. रस्त्यावर चटके बसत असल्याने पणती,शिराया व दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य वस्तुं विक्रेत्यांनी छत्रीचा आधार घेतला आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात सांयकाळी गर्दी होत असल्याने काही ग्राहक भर उन्हात खरेदी करताना दिसत आहेत. दिवाळीची चाहूल लागायला सुरवात झाली असून बाजारपेठा गजबजू लागल्या आहे.
भर उन्हात दिवाळीची खरेदी
ओझर: गेल्या काही दिवसांपासून दुपारी उन्हाच्या झळाया वाढत असून बाजारात भर उन्हात दिवाळीची खरेदी करण्यात येत आहे. रस्त्यावर चटके बसत असल्याने पणती,शिराया व दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य वस्तुं विक्रेत्यांनी छत्रीचा आधार घेतला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:33 IST2018-11-02T15:33:01+5:302018-11-02T15:33:24+5:30
ओझर: गेल्या काही दिवसांपासून दुपारी उन्हाच्या झळाया वाढत असून बाजारात भर उन्हात दिवाळीची खरेदी करण्यात येत आहे. रस्त्यावर चटके बसत असल्याने पणती,शिराया व दिवाळीसाठी लागणाऱ्या अन्य वस्तुं विक्रेत्यांनी छत्रीचा आधार घेतला आहे.

ओझरच्या बाजारात भर उन्हात पणत्या विकणाºया महिलेने उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी घेतलेला छत्रीचा आधार.
Highlightsओझर येथे शिराई विक्र ेते पणती विक्र ेत्यांनी दुकान थाटायला सुरवात केली आहे.