परचारात आधारचा संदेशअहमदनगर: जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे़ या निवडणुकीत प्रचार करणार्यांकडे आधारकार्ड नोंदणी व क्रमांक, याबाबत संदेश असणारे फलक निवडणूक शाखेकडून दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़़़़़़केबल सर्वेक्षण सुरूअहमदनगर: शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांतील केबल सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे़ शहरातील सर्वेक्षणाचे काम करण्यास बीएलआंेनी नकार दिल्याने काम कुणाला द्यायचे, असा पेच निर्माण झाला असून, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले़़़़़़़ टँकरची मागणी वाढलीअहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे टंचाईसदृष्य स्थिती निर्माण झाला आहे़ पिण्याच्या पाण्याचा काही भागात गंभीर बनला असून, टँकरच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे़ टँकर पुरवठा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे़़़़़़
थोडक्यात बातम्या
प्रचारात आधारचा संदेश
By admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:03+5:302015-07-12T21:58:03+5:30
प्रचारात आधारचा संदेश
