नवी दिल्ली : खोटी आश्वासने देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांना रोखण्यासाठी येणाऱ्या विधेयकाची प्रक्रिया सध्या थांबविण्यात आली आहे. सरकारने प्राईज चिटस् आणि मनी सर्क्युलेशन (प्रतिबंध) कायदा १९७८ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विधेयक मांडण्याची तयारी अर्थ मंत्रालयाने सुरू केली होती. आता आर्थिक विषयाच्या विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील आंतरमंत्रालय समिती या विधेयकासंबंधीच्या सगळ्या मुद्यांवर विचार करील.
फसव्या योजनांना रोखण्याच्या तयारीला अडथळे
खोटी आश्वासने देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांना रोखण्यासाठी येणाऱ्या विधेयकाची प्रक्रिया सध्या थांबविण्यात आली आहे
By admin | Updated: August 2, 2015 21:59 IST2015-08-02T21:59:01+5:302015-08-02T21:59:01+5:30
खोटी आश्वासने देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांना रोखण्यासाठी येणाऱ्या विधेयकाची प्रक्रिया सध्या थांबविण्यात आली आहे