Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाहन विम्याचा दावेही आता आॅनलाइन!

वाहन विम्याचा दावेही आता आॅनलाइन!

ग्राहकांना वाहन विम्याचा दावा आॅनलाइन करता यावा, यासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ विमा कंपनीने ‘इन्स्टास्पेक्ट’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:58 IST2017-08-18T00:58:10+5:302017-08-18T00:58:12+5:30

ग्राहकांना वाहन विम्याचा दावा आॅनलाइन करता यावा, यासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ विमा कंपनीने ‘इन्स्टास्पेक्ट’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे.

Auto insurance claims online now! | वाहन विम्याचा दावेही आता आॅनलाइन!

वाहन विम्याचा दावेही आता आॅनलाइन!

मुंबई : ग्राहकांना वाहन विम्याचा दावा आॅनलाइन करता यावा, यासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ विमा कंपनीने ‘इन्स्टास्पेक्ट’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. यावर ग्राहकांना व्हिडीओ कॉलद्वारे वाहनाला झालेले नुकसान कंपनीच्या प्रतिनिधीला दाखविता येणार आहे. ही प्रक्रिया अवघ्या २० मिनिटांत पार पडणार असून, याद्वारे लगेचच ग्राहकांना त्यांचा दावा कंपनीकडून मान्य करून घेता येणार आहे. सध्या ५० हजारांपर्यंतच्या दाव्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजीव मंत्री यांनी दिली. ग्राहकांना विम्याचा दावा करणे सोपे आणि जलद व्हावे, यासाठी हा प्रयत्न असल्याचेही मंत्री गुरुवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

Web Title: Auto insurance claims online now!