शर्ला: येथील रामकृष्ण सावंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर झालेल्या कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर झेप घेतली आहे. यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांमध्ये पवन खरडे, तस्लिम शहा, अमर गवई, पूजा बलकार आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशाचे श्रेय त्यांनी क्रीडा शिक्षक आडे, राठोड, मुख्याध्यापक चिपडे यांना दिले आहे. (वार्ताहर)
कुस्ती स्पर्धेत सावंत विद्यालयाचा संघ विभाग स्तरावर
शिर्ला: येथील रामकृष्ण सावंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर झालेल्या कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर झेप घेतली आहे. यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांमध्ये पवन खरडे, तस्लिम शहा, अमर गवई, पूजा बलकार आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशाचे श्रेय त्यांनी क्रीडा शिक्षक आडे, राठोड, मुख्याध्यापक चिपडे यांना दिले आहे. (वार्ताहर)
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:12+5:302014-09-11T22:31:12+5:30