ठणे - ब्रााण शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र विद्यालयाचा शालान्त परीक्षेचा निकाल ९३.०७ टक्के लागला आहे. मागासवर्गीय विद्यार्थी गटातून अश्विनी राणे हिने ९४.४० टक्के गुण मिळवून पहिली येण्याचा मान मिळवला आहे. अनुजा भोईर हिने ९२.६० टक्के गुण मिळवून दुसरा तर आशितोष कदम याने ९२.६० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघ, अध्यक्ष प्रा. द.श्री. बोरवणकर, उपाध्यक्ष नमिता सोमण व चिटणीस के दार जोशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र विद्यालयातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून अश्विनी राणे प्रथम
ठाणे - ब्रााण शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र विद्यालयाचा शालान्त परीक्षेचा निकाल ९३.०७ टक्के लागला आहे. मागासवर्गीय विद्यार्थी गटातून अश्विनी राणे हिने ९४.४० टक्के गुण मिळवून पहिली येण्याचा मान मिळवला आहे. अनुजा भोईर हिने ९२.६० टक्के गुण मिळवून दुसरा तर आशितोष कदम याने ९२.६० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघ, अध्यक्ष प्रा. द.श्री. बोरवणकर, उपाध्यक्ष नमिता सोमण व चिटणीस के दार जोशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
By admin | Updated: July 4, 2014 21:45 IST2014-07-04T21:45:09+5:302014-07-04T21:45:09+5:30