मंबई - अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रक अश्विनी जोशी यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हाधिकारी असलेले पी.वेलारसू हे जोशी यांच्या जागी नियंत्रक म्हणून जातील. नामदेव ननावरे हे बीडचे तर डी.के.जगदाळे हे लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. (विशेष प्रतिनिधी)
अश्विनी जोशी ठाण्याच्या जिल्हाधिकारी
मुंबई - अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रक अश्विनी जोशी यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हाधिकारी असलेले पी.वेलारसू हे जोशी यांच्या जागी नियंत्रक म्हणून जातील. नामदेव ननावरे हे बीडचे तर डी.के.जगदाळे हे लातूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. (विशेष प्रतिनिधी)
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:06+5:302014-11-21T22:38:06+5:30