शर्डी : साईंच्या 96 व्या पुण्यतिथी उत्सवाची ह़भ़प़ मनोहरबुवा दीक्षित यांच्या काल्याच्या कीर्तनाने व साईबाबांवर मातृवत प्रेम करणार्या बायजाबाई कोते यांच्या वंशजांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडून सांगता झाली़ यंदाच्या उत्सवावर निवडणुकीचे सावट होत़ेभाविकांनी ऑनलाईन देणगी पाठवून गेल्या वर्षीचा विक्रम मोडला. मागील वर्षीच्या तुलनेत देणगीत जवळपास 58 लाखांनी वाढ झाली. भाविकांनी यंदा 4 कोटी 10 लाख 77 हजार रुपये साईचरणी अर्पण केले. गेल्या वर्षी 3 कोटी 52 लाख 84 हजार रूपये देणगी मिळाली होती. ऑनलाईन देणगीद्वारे 44 लाख 28 हजार रूपये मिळाले. गेल्या वर्षी केवळ 6 लाख 49 हजार रूपये मिळाले होत़े (प्रतिनिधी)
ेसाई पुण्यतिथी उत्सवात 4 कोटींची देणगी सांगता ------------
शिर्डी : साईंच्या 96 व्या पुण्यतिथी उत्सवाची ह़भ़प़ मनोहरबुवा दीक्षित यांच्या काल्याच्या कीर्तनाने व साईबाबांवर मातृवत प्रेम करणार्या बायजाबाई कोते यांच्या वंशजांच्या हस्ते समाधी मंदिरात दहीहंडी फोडून सांगता झाली़ यंदाच्या उत्सवावर निवडणुकीचे सावट होत़े
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:50+5:302014-10-04T22:55:50+5:30