बळापूर - बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ३ गावच्या ग्राम शाखा कार्यकारिण्यांना शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांनी शिवसंग्रामच्या कार्यालय पारस फाटा येथून मंजुरी देण्यात आली.ग्राम वहाळा बु. ता. पातूर शाखा अध्यक्ष गजानन पाटील, उपाध्यक्ष कृष्णराव पाटील, अमोल पाटील, प्रल्हाद पाटील, पंजाबराव पाटील, सरचिटणीस विजय पाटील, खजिनदार सतीश पाटील, चिटणीस रमेश पाटील, कार्य. सदस्य मोहन पाटील, विद्याधर वानखडे, महादेव परकाळे, पुंजाजी परकाळे, केशव दुरळकार, सिद्धेश्वर तराळे, विलास खोपे यांचा समावेश आहे.ग्राम शाखा - भरतपूर शाखा अध्यक्ष योगेश काळे, उपाध्यक्ष संतोष घोगरे, मंगेश घोगरे, प्रशांत घोगरे, विशाल प्र. घोगरे, सरचिटणीस विशाल मधुकर घोगरे, खजिनदार ज्ञानेश्वर घोगरे, चिटणीस पुरुषोत्तम घोगरे, सदस्य शुभम घोगरे, माधव घोगरे, आशिष घोगरे, संगराम ढोरे, प्रशांत घोगरे, भास्कर घोगरे, शंकर खोडके यांचा समावेश कार्यकारिणीत करण्यात आला.फोटो - योगेश काळे - १२ साटीसीएल ३५ग्राम निंबा शाखा अध्यक्ष दत्ताभाऊ आखुड, उपाध्यक्ष रवींद्र बदरखे, अविनाश खारोडे, अमोल आखुड, सरचिटणीस प्रफुल्ल देशमुख, खजिनदार दत्तात्रय टाले, चिटणीस अजय बदरर्खे, सदस्य विठ्ठल घाटे, अमोल ठाकरे, रवींद्र बोंद्रे, चेतन देशमुख, चेतन तायडे, पवन खारोडे, सचिन देशमुख यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.इतर राजकीय पक्षातून शिवसंग्राममध्ये काम करण्यास इच्छुक स्वयंस्फूर्तीने शिवसंग्रामशी जुळत आहेत, असे शिवसंग्रामच्या प्रसिद्धी पत्रकातून जाहीर करण्यात आले.फोटो - दत्ताभाऊ आखुड - १२ सीटीसीएल ३४------------
जाहिरात बातमी आवश्यक शिवसंग्रामच्या कार्यकारिण्या जाहीर
बाळापूर - बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ३ गावच्या ग्राम शाखा कार्यकारिण्यांना शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांनी शिवसंग्रामच्या कार्यालय पारस फाटा येथून मंजुरी देण्यात आली.
By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:50+5:302014-09-11T22:30:50+5:30
बाळापूर - बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ३ गावच्या ग्राम शाखा कार्यकारिण्यांना शिवसंग्रामचे नेते संदीप पाटील यांनी शिवसंग्रामच्या कार्यालय पारस फाटा येथून मंजुरी देण्यात आली.
