Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अक्षय तृतीयेला सोने तेजाळले

अक्षय तृतीयेला सोने तेजाळले

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोने ३0 रुपयांनी वाढून २९,४८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

By admin | Updated: April 29, 2017 00:26 IST2017-04-29T00:26:53+5:302017-04-29T00:26:53+5:30

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोने ३0 रुपयांनी वाढून २९,४८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

Akshay Trutiya got gold | अक्षय तृतीयेला सोने तेजाळले

अक्षय तृतीयेला सोने तेजाळले

नवी दिल्ली : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोने ३0 रुपयांनी वाढून २९,४८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.
जागतिक बाजारातही सोने तेजीत राहिले. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.१४ टक्क्यांनी घसरून १,२६५.३0 डॉलर प्रतिऔंस झाले.
चांदीवर मात्र विक्रीचा दबाव राहिला. त्यामुळे चांदी २00 रुपयांनी उतरून ४0,५00 रुपये किलो झाली. औद्योगिक क्षेत्रातील, तसेच शिक्के निर्मात्यांकडून असलेली मागणी घटल्यामुळे चांदीला फटका बसल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.

Web Title: Akshay Trutiya got gold