Lokmat Money > बिझनेस न्यूज > जाहिरात बातमी (बुलडाणासाठी आवश्यक) प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

जाहिरात बातमी (बुलडाणासाठी आवश्यक) प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

अकोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन - धन योजनेची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:23+5:302014-08-25T21:40:23+5:30

अकोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन - धन योजनेची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.

Advertising News (required for bulldog) Prime Minister - Bank of Maharashtra Savings Account Campaign under the funding scheme | जाहिरात बातमी (बुलडाणासाठी आवश्यक) प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

जाहिरात बातमी (बुलडाणासाठी आवश्यक) प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

ोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन - धन योजनेची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.
या प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बुलडाणा शहर शाखा वार्ड नं. ४, ५ व ६, चिखली शाखा वार्ड क्र. ७, ८, ९ व २४, देऊळगाव राजा वार्ड क्र. ६, ७, ८, ९ व १०, सिंदखेड राजा वार्ड क्र. ७, ८, ९, १०, ११ व १२, खामगाव शाखा वार्ड क्र. १९, २० व २९, नांदुरा शाखा वार्ड क्र. १२, १३, १४, १५ व १६, मलकापूर शाखा वार्ड क्र. १०, ११, १२ व २० या वार्डामधील ज्या व्यक्तीचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखे खाते नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून आपले बचत खाते झीरो बॅलन्समध्ये २६.८.२०१४ ते २८.८.२०१४ पर्यंत उघडून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
तसेच ग्रामीण विभागातील नागरिकांनीसुद्धा जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जाऊन किंवा बँक ऑफ महाराष्ट्रचे संबंधित व्यावसायिक प्रतिनिधी यांच्याकडून खाते उघडून घ्यावे.
(८ बाय ६ घ्यावी)

Web Title: Advertising News (required for bulldog) Prime Minister - Bank of Maharashtra Savings Account Campaign under the funding scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.