Lokmat Money > बिझनेस न्यूज > जाहिरात बातमी - विजय देशमुख यांच्या बातमीचा जोड सत्ता आल्यानंतर अकोल्याला मंत्रिपद - अजितदादांचे संकेत

जाहिरात बातमी - विजय देशमुख यांच्या बातमीचा जोड सत्ता आल्यानंतर अकोल्याला मंत्रिपद - अजितदादांचे संकेत

अकोला - येत्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन होणार्‍या सत्तेत अकोल्याला मंत्रिपद देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज येथे दिले. अकोला पश्चिम मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख यांच्यासह जिल्‘ातील राकाँच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

By admin | Updated: October 4, 2014 23:41 IST2014-10-04T23:41:54+5:302014-10-04T23:41:54+5:30

अकोला - येत्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन होणार्‍या सत्तेत अकोल्याला मंत्रिपद देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज येथे दिले. अकोला पश्चिम मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख यांच्यासह जिल्‘ातील राकाँच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement News - After the coming of Vijay Deshmukh's news, Akola's minister-Ajitad's signal | जाहिरात बातमी - विजय देशमुख यांच्या बातमीचा जोड सत्ता आल्यानंतर अकोल्याला मंत्रिपद - अजितदादांचे संकेत

जाहिरात बातमी - विजय देशमुख यांच्या बातमीचा जोड सत्ता आल्यानंतर अकोल्याला मंत्रिपद - अजितदादांचे संकेत

ोला - येत्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन होणार्‍या सत्तेत अकोल्याला मंत्रिपद देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज येथे दिले. अकोला पश्चिम मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख यांच्यासह जिल्‘ातील राकाँच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, डॉ. संतोषदादा कोरपे, प्रा. तुकाराम बिरकड, नितीन झापर्डे, देवानंद टाले, अकोला जिल्‘ातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय देशमुख, मनोज गायकवाड, सलिम गन्ना, चांद गोरवे, फजलू पहेलवान, रहिम खान आदींची या प्रसंगी उपस्थिती होती. लवकरच अजितदादांची अकोल्यात जाहीर सभा होणार आहे. मुंबईत नियोजन केल्यानंतर जाहीर सभेची तारीख घोषित केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
-----------------

Web Title: Advertisement News - After the coming of Vijay Deshmukh's news, Akola's minister-Ajitad's signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.