अोला : स्थानिक सुभाष चौकातील दहा दुकानांची लिज संपल्यामुळे सदर दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई मनपाच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली.सुभाष चौकातील नझुलच्या जागेवर उभारण्यात आलेली सुनील जनरल स्टोअर्स, नरेश सप्लायर, आनंद एजन्सी, अनुप ट्रेडर्स, बगडिया एन्टरप्राईजेस, सीमा बॅटरी, श्रीराम वेल्डिंग, जैन बॅटरीसह अन्य दोन व्यावसायिकांच्या दुकानांची लिज (मुदत) संपली होती. त्यानुषंगाने मनपाने ही दुकाने हटविण्याची कारवाई केली.फोटो-२७सीटीसीएल-४३-
सुभाष चौकातील अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त मनपाची कारवाई
अकोला : स्थानिक सुभाष चौकातील दहा दुकानांची लिज संपल्यामुळे सदर दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई मनपाच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली.
By admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:07+5:302014-09-26T23:15:07+5:30
अकोला : स्थानिक सुभाष चौकातील दहा दुकानांची लिज संपल्यामुळे सदर दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई मनपाच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली.