अोला : थकीत मालमत्ता कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या तापडियानगरस्थित महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या रेकॉर्ड रुमला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी मनपाच्या मालमत्ता कर विभागाने केली.मालमत्ताधारक देवीदास साठे यांच्याकडे २०११-१२ ते २०१४ पर्यंतचा कर (५५ हजार ८९० रुपये) थकीत होता. कराचा भरणा करण्यासंदर्भात संबंधितांना वारंवार सूचना देऊनही उपयोग होत नसल्याचे पाहून अखेर या कार्यालयातील रेकॉर्ड रुमला सील लावण्यात आले. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मागासवर्गीय विकास महामंडळाच्या रेकॉर्ड रूमला सील मनपाची कारवाई
अकोला : थकीत मालमत्ता कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या तापडियानगरस्थित महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या रेकॉर्ड रुमला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी मनपाच्या मालमत्ता कर विभागाने केली.
By admin | Updated: August 22, 2014 23:32 IST2014-08-22T23:32:20+5:302014-08-22T23:32:20+5:30
अकोला : थकीत मालमत्ता कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या तापडियानगरस्थित महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या रेकॉर्ड रुमला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी मनपाच्या मालमत्ता कर विभागाने केली.