Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाहेतींचे अतिक्रमण भुईसपाट मनपाची कारवाई

बाहेतींचे अतिक्रमण भुईसपाट मनपाची कारवाई

अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिवाजी पार्क समोरील बाहेती नामक व्यावसायिकाचे अतिक्रमित दुकान भुईसपाट केले. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:27+5:302014-07-12T22:06:27+5:30

अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिवाजी पार्क समोरील बाहेती नामक व्यावसायिकाचे अतिक्रमित दुकान भुईसपाट केले. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

Action on the encroachment of the Bahetati | बाहेतींचे अतिक्रमण भुईसपाट मनपाची कारवाई

बाहेतींचे अतिक्रमण भुईसपाट मनपाची कारवाई

ोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिवाजी पार्क समोरील बाहेती नामक व्यावसायिकाचे अतिक्रमित दुकान भुईसपाट केले. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
शहरात रस्त्यालगत दुकाने थाटणार्‍या अतिक्रमणधारकांना हुसकावून त्यांची पक्की दुकाने पाडण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सुरू आहे. उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक रोड ते शिवाजी महाविद्यालयपर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमित लघू व्यावसायिक, फेरीवाले यांना हुसकावून लावण्यात आले. शिवाजी पार्कसमोर बाहेती नामक सायकल विके्रत्याचे अतिक्रमित दुकान यावेळी जमीनदोस्त करण्यात आले.

बॉक्स..
स्वत:ची पाठ थोपटण्यात धन्यता!
परिसरातील अतिक्रमणाचा त्रास होत असेल तर तक्रारी करा, तरच आम्ही अतिक्रमण दूर करू, अशी बोटचेपी भूमिका मध्यंतरी मनपाच्या अतिक्रमण विभागाने घेतली होती. मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळात अतिक्रमण थाटले जात असताना, त्याकडे अतिक्रमण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. स्वत: कारवाईसाठी पुढाकार न घेता, नागरिकांना तक्रारी करण्याचा सल्ला देण्यात आला. परिणामी अतिक्रमण फोफावले. आजरोजी अशा अतिक्रमणाला हटवून अधिकारी स्वत:चीच पाठ थोपटण्यात धन्यता मानत आहेत. अशा अधिकारी-कर्मचार्‍यांचा आयुक्त डॉ.कल्याणकर कधी बंदोबस्त करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-फोटो-१३सीटीसीएल-३०-

Web Title: Action on the encroachment of the Bahetati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.