वष घेऊन आत्महत्या नागपूर : न्यू ज्ञानेश्वर नगरात राहणारे राजेश शेषराव कडू (वय ५०) यांनी विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. कडू यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधले जात आहे. ---भाजलेल्या महिलेचा मृत्यू नागपूर : बेझनबागेतील रुपा दशरथ मेश्राम (वय २४) या महिलेचा भाजल्यामुळे करुण अंत झाला. १५ ऑगस्टच्या दुपारी स्टोव्हवर स्वयंपाक करत असतांना अचानक स्टोव्हचा भडका झाल्याने रुपा जळाली होती. तिला उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे डॉक्टरांनी रुपाला मृत घोषित केले.--
अकस्मात मृत्यू
विष घेऊन आत्महत्या
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:36+5:302015-08-22T00:43:36+5:30
विष घेऊन आत्महत्या
