तल्हारा : बस स्थानकासमोरील जयस्वाल वाइन बारचे मागील दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ४० हजार रुपये चोरून नेल्याची घटना २२ ऑगस्टच्या रात्री घडली. पोलिसांनी आशिष प्रकाश जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध ३८०, ४६१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)
४० हजाराची चोरी
तेल्हारा : बस स्थानकासमोरील जयस्वाल वाइन बारचे मागील दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ४० हजार रुपये चोरून नेल्याची घटना २२ ऑगस्टच्या रात्री घडली. पोलिसांनी आशिष प्रकाश जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध ३८०, ४६१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)
By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:20+5:302014-08-23T22:04:20+5:30