Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३१ पैशांनी पेट्रोल, तर ७१ पैशांनी डिझेल स्वस्त

३१ पैशांनी पेट्रोल, तर ७१ पैशांनी डिझेल स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा ट्रेंड घसरणीचा राहिल्याने त्याचा परिणाम म्हणून पेट्रोलच्या किमती प्रति लीटर ३१ पैशांनी, तर डिझेलच्या किमतीमध्ये

By admin | Updated: July 1, 2015 02:29 IST2015-07-01T02:29:18+5:302015-07-01T02:29:18+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा ट्रेंड घसरणीचा राहिल्याने त्याचा परिणाम म्हणून पेट्रोलच्या किमती प्रति लीटर ३१ पैशांनी, तर डिझेलच्या किमतीमध्ये

31 paise petrol, 71 paise diesel cheap | ३१ पैशांनी पेट्रोल, तर ७१ पैशांनी डिझेल स्वस्त

३१ पैशांनी पेट्रोल, तर ७१ पैशांनी डिझेल स्वस्त

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा ट्रेंड घसरणीचा राहिल्याने त्याचा परिणाम म्हणून पेट्रोलच्या किमती प्रति लीटर ३१ पैशांनी, तर डिझेलच्या किमतीमध्ये ७१ पैशांनी कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. या कपातीमध्ये स्थानिक करांचा समावेश नाही.

Web Title: 31 paise petrol, 71 paise diesel cheap