नवी दिल्ली : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) एप्रिल ते जून या कालावधीत टाटा स्टील व आयटीसीसह सेन्सेक्सच्या २० कंपन्यांतील आपली भागीदारी कमी केली आहे. एफआयआयने ३० पैकी २० कंपन्यांमधील आपली भागीदारी कमी करताना १० कंपन्यांमध्ये ती वाढविली आहे.
बाजारच्या तज्ज्ञांनुसार कंपन्यांच्या उत्पन्नात मंदगतीने होत असलेली वाढ, कर आकारणीचे वादग्रस्त मुद्दे, ग्रीसच्या
कर्जामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेसह जागतिक आणि देशातील अनेक कारणांमुळे या कंपन्यांनी आपली भागीदारी काढून घेतली आहे.
२० कंपन्यांत विदेशी गुंतवणुकीत घट
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) एप्रिल ते जून या कालावधीत टाटा स्टील व आयटीसीसह सेन्सेक्सच्या २० कंपन्यांतील
By admin | Updated: July 20, 2015 22:57 IST2015-07-20T22:57:10+5:302015-07-20T22:57:10+5:30
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) एप्रिल ते जून या कालावधीत टाटा स्टील व आयटीसीसह सेन्सेक्सच्या २० कंपन्यांतील
