मुंबई : २०१४ मध्ये विदेशी संस्थांनी आतापर्यंत २० अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय बाजारांत केली आहे. जून महिन्यात विदेशी संस्थांनी ५ अब्ज डॉलर गुंतवले आहेत. २० जून महिन्यापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांत २.३५ अब्ज डॉलर म्हणजेच १३,९१८.२९ कोटी डॉलर गुंतवले आहेत, तर कर्जरोख्यांत १७,३५७.४३ कोटी रुपये गुंतवले आहेत. २०१४ सालात आतापर्यंत भारतीय बाजारांतील विदेशी संस्थांची एकूण गुंतवणूक १.२३ लाख कोटी रुपये झाली आहे. यातील ९.९५ अब्ज डॉलर म्हणजेच ५९,७२३ कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात, तर १०.५ अब्ज डॉलर म्हणजेच ६३,४७६ कोटी डॉलर ऋण बाजारात झाली आहे. (प्रतिनिधी)
विदेशी संस्थांची भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक
०१४ मध्ये विदेशी संस्थांनी आतापर्यंत २० अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय बाजारांत केली आहे. जून महिन्यात विदेशी संस्थांनी ५ अब्ज डॉलर गुंतवले आहेत.
By admin | Updated: June 23, 2014 05:12 IST2014-06-23T05:12:40+5:302014-06-23T05:12:40+5:30
०१४ मध्ये विदेशी संस्थांनी आतापर्यंत २० अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय बाजारांत केली आहे. जून महिन्यात विदेशी संस्थांनी ५ अब्ज डॉलर गुंतवले आहेत.
