Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!

केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!

सौरऊर्जेच्या प्रकल्पांसाठी सरकार १,५०० कोटी रुपयांच्या निधीची स्थापना करीत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशनअंतर्गत योजनांसाठी सौर वीजप्रकल्प निर्मात्यांना देण्यात येणारा निधी

By admin | Updated: August 29, 2016 02:51 IST2016-08-29T02:51:15+5:302016-08-29T02:51:15+5:30

सौरऊर्जेच्या प्रकल्पांसाठी सरकार १,५०० कोटी रुपयांच्या निधीची स्थापना करीत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशनअंतर्गत योजनांसाठी सौर वीजप्रकल्प निर्मात्यांना देण्यात येणारा निधी

1500 crores for solar schemes | केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!

केंद्राकडून सौर योजनांसाठी १५०० कोटी!

नवी दिल्ली : सौरऊर्जेच्या प्रकल्पांसाठी सरकार १,५०० कोटी रुपयांच्या निधीची स्थापना करीत आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय
सौर मिशनअंतर्गत योजनांसाठी सौर वीजप्रकल्प निर्मात्यांना देण्यात येणारा निधी, त्यामुळे विनाविलंब देता येईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया ही सरकारी कंपनी १,५०० कोटी रुपयांच्या सुरक्षा प्रणालीची स्थापना करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 1500 crores for solar schemes