अोला: खेडकरनगर,जवाहरनगरस्थित अकोला कॉलेज ऑफ जर्नालिझमच्या मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम या अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल लागला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उन्हाळी-२०१४ चा निकाल जाहीर झाला असून, महाविद्यालयाने यावर्षी सुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे अमरावती आणि अकोला येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण दोनच महाविद्यालयाला मान्यता आहे. नोकरी व रोजगाराची उत्तम संधी या अभ्यासक्रमामुळे प्राप्त होत असल्याने विद्यार्थ्यांचा कल याकडे वाढला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची तारीख वाढविण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थी या व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ शकतो. दरवर्षी या महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतात. (वाणिज्य प्रतिनिधी)...
वाणिज्य: पत्रकारिता महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल
अकोला: खेडकरनगर,जवाहरनगरस्थित अकोला कॉलेज ऑफ जर्नालिझमच्या मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम या अभ्यासक्रमाचा १०० टक्के निकाल लागला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उन्हाळी-२०१४ चा निकाल जाहीर झाला असून, महाविद्यालयाने यावर्षी सुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:31+5:302014-09-07T00:04:31+5:30