कोयना धरणात अर्धा टीएमसी हून अधिक साठा वाढला आहे. सकाळच्या सुमारास धरणातील साठा ७६ टीएमसीवर होता.
तर कोयना, नवजा आणि महाबळेश्वरचा पाऊसही अडीच हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणांचा पाणीसाठाधरण - क्षमता (टीएमसी) - साठाराधानगरी - ८.३४ - ७.७१तुळशी - ३.४१ - २.७६वारणा - ३४.३९ - २७.७३दूधगंगा - २५.३९ - १८.९८कासारी - २.७७ - २.०७कडवी - २.५३ - २.४९कुंभी - २.७१ - २.२०पाटगाव - ३.७१६ - ३.५७कोयना - १०५.२५ - ७६.३०धोम - १३.५० - १०.८२कण्हेर - १०.१० - ८.१२उरमोडी - ९.९६ - ७.७०तारळी - ५.८५ - ४.९२बलकवडी - ४.०८ - २.८२
अधिक वाचा: ऊसदर नियंत्रण बैठक झाली; एफआरपी व इतर ऊस प्रश्नांविषयी काय चर्चा? वाचा सविस्तर