Maharashtra Dam Discharged : राज्यातील बहुतेक धरणे जवळपास १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण भरलेली असल्याने यापुढे पडलेला पाऊस व धरणातून नदीपात्रात सुरू असलेला पाणी विसर्ग याबाबत माहिती जाणून घेऊयात..
नदीतील पाणी विसर्ग हा प्रत्येक धरणाचे पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पर्जन्यवृष्टीवर अवलंबून असल्याने धरणातील पाणी आवक वेळोवेळी कमी अधिक होते. त्यास्तव नदीतील पूर पाणी विसर्ग बदलता राहणार आहे.
धरणातून सोडलेला / नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)
उत्तर महाराष्ट्र (अहिल्यानगर व नाशिक)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८२० क्युसेक्स
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ७०१ क्युसेक्स
देवठाण (आढळा नदी) : ००९ क्युसेक्स
ओझर (प्रवरा नदी) : ४२९९ क्युसेक्स
कोतुळ (मुळा नदी) : १३९३ क्युसेक्स
मुळाडॅम (मुऴा) : ४००० क्युसेक्स
गंगापुर : ४०६० क्युसेक्स
दारणा : २२०४ क्युसेक्स
कडवा : ८४० क्युसेक्स
पालखेड : ८७६० क्युसेक्स
नां.मधमेश्वर (गोदावरी) : २० हजार ५४४ क्युसेक्स
छ..संभाजीनगर (मराठवाडा) विभाग
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : १८ हजार ८६४ क्युसेक्स
येलदरी : ३२ हजार १८१ क्युसेक्स
माजलगाव : २१ हजार ७०४ कमी केला -९८८१ क्युसेक्स
ईसापुर (पेनगंगा) : ३४३५ क्युसेक्स
मांजरा : ४५ हजार ६३५ क्युसेक्स
तेरणा : २२ हजार ६२१ कमी केला-१३,६७२ क्युसेक्स
विष्णुपुरी : २ लाख २९ हजार ३७१ क्युसेक्स
सिध्देश्वर : ३३ हजार २३९ क्युसेक्स
दुधना : १० हजार ७२१ कमी केला-५३६० क्युसेक्स
सीना (कोळेगाव) : ६४ हजार ७०० क्युसेक्स
गंगाखेड (परभणी गोदावरी) : २ लाख ३ हजार ५९१
नांदेड (जुना पूल गोदावरी) : २ लाख २८ हजार ३४७
उत्तर महाराष्ट्र (खानदेश)
हतनुर (धरण) : २३ हजार ८७३ क्युसेक्स
गिरणा : १९ हजार ८०८ क्युसेक्स
हतनुर (धरण) : २३ हजार ८७३ क्युसेक्स
वाघुर : १४१२ क्युसेक्स
प्रकाशा (तापी) : १ लाख ४६ हजार ८९४ क्युसेक्स
सारंगखेडा (तापी) : १ लाख ३४ हजार ३११ क्युसेक्स
पुणे विभाग (भीमा खोरे)
सीना (धरण) : १२ हजार ७६७
घोड (धरण) : ८००० क्युसेक्स
डिंभे : १५५० क्युसेक्स
चासकमान : ५०० क्युसेक्स
पानशेत : ४०० क्युसेक्स
खडकवासला : ८३६ क्युसेक्स
वीर(धरण) : ३२०० क्युसेक्स
दौंड : १९ हजार १६३ क्युसेक्स
उजनी (धरण) : ३१ हजार ६०० क्युसेक्स
पंढरपूर : ४९ हजार ६०२ क्युसेक्स
कृष्णा खोरे
धोम : १९३ क्युसेक्स
वारणा : १६३० क्युसेक्स
राधानगरी : ५०० क्युसेक्स
कोयना : ७५०० क्युसेक्स
राजापुरबंधारा(कृष्णा) : ३५ हजार क्युसेक्स
अलमट्टी धरण : २९ हजार ९८२ क्युसेक्स
नागपूर /अमरावती विभाग
गोसी खुर्द (धरण) : ११ हजार ९०२ क्युसेक्स
उर्ध्व वर्धा (अमरावती) : ११३० क्युसेक्स
खडकपुर्णा : २२ हजार ७४ क्युसेक्स
महागाव (प्राणहिता -गडचिरोली) : २ लाख ७१ हजार २१९ क्युसेक्स
कोकण विभाग
भातसा : २६८० क्युसेक्स
सुर्या धरण (कवडास) : ५१३६ क्युसेक्स
वैतरणा (अप्पर) : ५०० क्युसेक्स
मोडकसागर : १०२२ क्युसेक्स
तानसा : २२११ क्युसेक्स
सातंडी नाला (कोकण) : १५७४ क्युसेक्स
नवीन आवक (आज रोजी व /आजपर्यंत एकूण)
(दलघफूट अथवा टी.एम.सी.)
जायकवाडी : ०५.७६८९/१३५.०७२७ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे).
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत आजपर्यंत सोडलेले एकुण पाणी : ७४.८००७ टी.एम.सी.(TMC )
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
अहिल्यानगर जिल्हा -
घाटघर : १०/५१५३, रतनवाडी : ०४/५२८२, पांजरे ०६/३२२२, भंडारदरा : ०२/२४८१, निळवंडे : ००/१०३८, मुळा : ००/५७६, आढळा : ००/३१६, कोतुळ : ००/५००, अकोले : ००/७२१, संगमनेर : ०२/४३२, ओझर : १४/३८५, आश्वी : ०५/३३४, लोणी : ००/२९९, श्रीरामपुर : ००/४९३, शिर्डी : ००/३९२, राहाता : ००/३७७, कोपरगाव : ००/३६७, राहुरी : ००/५७२, नेवासा : ००/६१०, अहि.नगर : ०३/५६७.
नाशिक जिल्हा -
नाशिक : ०४/९८५, त्र्यंबकेश्वर : १२/२६५९, इगतपुरी : ०५/४२३२, घोटी : ०१/२८९२, भोजापुर : ०५/५१६, गिरणा धरण : ६५/७८५, हतनुर धरण : ०१/६७१, वाघुर धरण : ००/५३५,
इतर धरणे : जायकवाडी धरण : ००/८७९, उजनी धरण : ००/६१०, कोयना धरण : ०२/४५९२, लोणावळा : ००/५२०१, मुळशी : ०८/७२३६, महाबळेश्वर : ०५/५५०३, नवजा : ०१/५८२१
कोकण विभाग
भातसा (ठाणे) : ०१/२९०३, सुर्या (पालघर) : ०३/३७९६, अप्पर वैतरणा (नाशिक) : ००/२३५४, नातुवाडी (रत्नागिरी) : १८/४७७२
नागपूर/अमरावती विभाग
तोतलाडोह (नागपूर) : ०२/११२२, गोसीखुर्द (भंडारा) : १५/८७३
- इंजि हरिश्चंद्र. र. चकोर (से.नि.) अभियंता ,जलसंपदा विभाग, संगमनेर