Lokmat Agro >हवामान > संततधार ते मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा उफाळला; वाचा कोणत्या धरणात किती जलसाठा

संततधार ते मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा उफाळला; वाचा कोणत्या धरणात किती जलसाठा

Continuous to heavy rains have caused water levels to rise in many dams in the state; Read how much water is stored in which dam | संततधार ते मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा उफाळला; वाचा कोणत्या धरणात किती जलसाठा

संततधार ते मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा उफाळला; वाचा कोणत्या धरणात किती जलसाठा

Maharashtra Dam Water Storage Update : राज्यातील अनेक भागात गेल्या ८-१० दिवसांपासून भाग बदलत मुसळधार ते संतत धार पाऊस होत आहे. ज्यामुळे अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. तर  राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली आहेत. अनेक ठिकाणी जलसाठा पन्नाशी टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे.

Maharashtra Dam Water Storage Update : राज्यातील अनेक भागात गेल्या ८-१० दिवसांपासून भाग बदलत मुसळधार ते संतत धार पाऊस होत आहे. ज्यामुळे अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. तर  राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली आहेत. अनेक ठिकाणी जलसाठा पन्नाशी टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील अनेक भागात गेल्या ८-१० दिवसांपासून भाग बदलत मुसळधार ते संतत धार पाऊस होत आहे. ज्यामुळे अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. तर  राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली आहेत. अनेक ठिकाणी जलसाठा पन्नाशी टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे.

विशेषत: विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रातील काही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा देखील जमा झाला आहे. चला तर मग राज्यातील वेगवेगळ्या विभागांतील धरणांमध्ये सोमवार (दि.२३) रोजी सकाळी ०६.०० वाजेपर्यंत पाणी साठा किती आहे ते पाहूया. 

पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी)
(ए)=एकुण. (ऊ)=उपयुक्त

अ.नगर (उत्तर) 

धरणाचे नावएकूण साठा (ए)उपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
भंडारदरा४६५२४२.१४%
निळवंडे३२११३८.५९%
मुळा१०७०३४१.१७%
आढळा७८८७४.३४%
भोजापुर२४२.००६७.०४%

अ.नगर (दक्षिण)

धरणाचे नावएकूण साठा (ए)उपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
पिंपळगाव जोगेसर (उ)–३४०–८.८०%
येडगाव (उ)९९०५१.१८%
वडज (उ)५२०४३.९७%
माणिकडोह (ऊ)१११०१०.९२%
डिंभे (उ)३२७०२६.१६%
घोड (ए)४८८३८१.६७%
मां. ओहोळ (ए)३०४.००७६.०९%
घा. पारगाव (ए)०.०००.००%
सीना (ए)२४००.००१००.००%
खैरी (ए)१७३.००३२.३५%
विसापुर (ए)७९१.००८७.३९%

नाशिक/जळगाव जिल्हा

धरणाचे नावउपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
गंगापुर३४८३ दलघफूट६१.८७%
दारणा३९४१ दलघफूट५५.१३%
पालखेड४२० दलघफूट६४.३२%
मुकणे३४४३ दलघफूट४७.५६%
करंजवण१३४१ दलघफूट२४.९७%
गिरणा४.८०० TMC२५.९५%
हतनुर४.७०० TMC५२.१६%
वाघुर५.७०० TMC६४.९६%
मन्याड०.१५० TMC१०.४९%
गुळ०.३९० TMC४७.९७%
अनेर०.५२० TMC२९.८६%
प्रकाशा१.२१० TMC५५.००%
ऊकई (गुजरात सीमा)८७.८०० TMC३६.९५%
अक्कलपाडा०.५८० TMC३७.३८%
करवंद०.१५० TMC२३.७७%
पांझरा०.५९० TMC४६.८४%

बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे

धरणाचे नावउपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
मो. सागर२.०४० TMC४४.७८%
तानसा१.५४० TMC३०.०४%
विहार०.३९० TMC३९.७१%
तुलसी (ऊप)०.११० TMC३८.४८%
मध्य वैतरणा१.८१० TMC२६.४७%

(कोंकण विभाग) ठाणे/पालघर/रायगड/सिंधुदुर्ग जिल्हा

धरणाचे नावउपयुक्त साठा (ऊ)टक्केवारी (%)
भातसा (ऊप)१३.८१० TMC४१.५०%
अपर वैतरणा६.२५० TMC५३.४२%
बारावे५.७७० TMC४८.१९%
मोराबे२.९६० TMC४५.२०%
हेटवणे२.२९० TMC४४.७८%
तिलारी६.८८० TMC४३.५७%
अर्जुना१.८८० TMC७३.३१%
गडनदी२.३५० TMC८०.२७%
देवघर१.९९० TMC५७.५१%
सुर्या३.९८० TMC४०.७८%

पुणे विभाग

धरणाचे नावउपयुक्त साठा (TMC)टक्केवारी (%)
चासकमान२.५००३३.०५%
पानशेत३.३४०३१.३४%
खडकवासला१.२३०६२.१७%
भाटघर५.१९०२२.०७%
वीर८.०८०८५.९१%
मुळशी७.६६०३७.९८%
पवना३.९००४५.८१%

उजनी धरण
एकुण : १०४.५२० TMC/८९.१५ टक्के
(ऊप) : ४०.८६० TMC/७६.२७ टक्के

कोयना धरण
एकुण : ३७.७१० TMC/३५.८२ टक्के
उपयुक्त : ३२.५८० TMC/३२.५४ टक्के
--------------------------------
धोम (ऊ): ५.२७० TMC/४५.१० टक्के
दुधगंगा (ऊ): ६.८९० TMC/२८.७३ टक्के
राधानगरी: ४.५१० TMC/५८.१० टक्के

मराठवाडा विभाग - जायकवाडी धरण
एकुण : ५१.९२५ TMC/५०.५५ टक्के
उपयुक्त : २५.८५९ TMC/३३.७३ टक्के
--------------------------------
मराठवाडा विभागातील इतर काही प्रमुख धरणांचा उपयुक्त पाणी साठा आणि टक्केवारी

धरणाचे नावउपयुक्त साठा (TMC)टक्केवारी (%)
येलदरी१४.२६५४९.८५%
माजलगाव१.३२७१२.०५%
पेनगंगा (ईसापुर)१४.७०९४३.२०%
तेरणा२.२६१७०.१८%
मांजरा१.७४८२७.९७%
दुधना३.०८२३६.०३%
विष्णुपुरी०.६७६२३.६८%
सिद्धेश्वर०.५६४१९.७०%

नागपूर विभाग

धरणाचे नावउपयुक्त साठा (TMC)टक्केवारी (%)
गोसीखु३.१३४११.९९%
तोत.डोह१८.४८८५१.४८%
खडकपुर्णा०.०००.००%
काटेपुर्णा०.३९२१२.८४%
उर्ध्ववर्धा८.५४२४२.८८%
अरुणावती१.३८७२३.१४%

पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिन(आज/आजपर्यंत)

घाटघर : ५१ / ८४९
रतनवाडी : ४८ / ८५२
पांजरे : २९ / ५३०
भंडारदरा : १८ / ५३४
निळवंडे : ५ / २९४
मुळा : ० / १७८
आढळा : ० / ०७४
कोतुळ : २ / १९२
संगमनेर : १ / ११३
इगतपुरी : ५१ / ६८५
गिरणा (धरण) : ० / ०७४
हतनुर (धरण) : ० / १००
वाघुर (धरण) : ० / ६८
जायकवाडी (धरण) : ० / ९७
उजनी (धरण) : ० / ६९
कोयना (धरण) : ४९ / ८७१
भातसा (ठाणे) : ११ / ६१२
सुर्या (पालघर) : १०२ / ६६३
वैतरणा (नाशिक) : १६ / २७१
तोतलाडोह (नागपूर) : ० / ६६
गोसीखुर्द : ० / ०४
महाबळेश्वर : ३० / ८४०
नवजा : २७ / ८७९

नदीत सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स)

कोतुळ (मुळा नदी) : २४४१
गंगापुर : ३९४४
दारणा : ४०७९
नां. मधमेश्वर (गोदावरी) : ११०७९
जायकवाडी (गोदावरी) : ००००
घोड (धरण) : ५५००
सीना (धरण) : २८९
वीर (धरण) : ४६३७
दौंड : १३३५३
उजनी (धरण) : २६६००
पंढरपूर : १८४२७
राधानगरी : ३१००
राजापुर बंधारा (कृष्णा) : ६५०००
कोयना (धरण) : १०५۰
खडकवासला : २०७६

नवीन आवक (आजच्या आणि आजपर्यंतचे)

भंडारदरा : १६४ / २४३८
निळवंडे : ११२ / १२२४
मुळा : १५६ / १७९७
आढळा : २३ / २४६
भोजापुर : १५ / २४२
जायकवाडी : ०.९१७७ / ४.१५८९ (अंदाजे TMC)

- इंजि. हरिश्चंद्र चकोर, जलसंपदा विभाग (से.नि.) संगमनेर.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन सुविधा आता झालीये उपलब्ध; सौर कृषिपंपांच्या समस्यांसाठी आता फोनद्वारे किंवा ऑनलाइन तक्रार करता येणार

Web Title: Continuous to heavy rains have caused water levels to rise in many dams in the state; Read how much water is stored in which dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.