Lokmat Agro >स्मार्ट शेती > Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर 

Latest news Solar Pump Vendor How to view solar pump scheme supplier vendor list, know in detail | Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Vendor : सोलर पंप योजना पुरवठादार किंवा वेंडरची यादी कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Vendor : अनेक शेतकरी वेंडर निवडीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी व्हेंडरची यादी (Vendor List) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Solar Pump Vendor : अनेक शेतकरी वेंडर निवडीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी व्हेंडरची यादी (Vendor List) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Solar Pump Vendor : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन (Farming) शक्य व्हावं, यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलर पंप योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेंडरची निवड (Solar Pump Vendor List) करण्यात आलेली आहे.  अनेक शेतकरी वेंडर निवडीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी व्हेंडरची यादी, संपर्क क्रमांक, पत्ता इत्यादी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.... 

  1. सर्वप्रथम https://pmkusum.mnre.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. 
  2. यातील Public Information या पर्यायावर क्लिक करायच आहे.
  3. यानंतर आपल्यासमोर विविध पर्याय उपलब्ध होतील, यातील पहिलाच पर्याय State Wise Vendor List या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. 
  4. यावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडायचा आहे. (सद्यस्थितीत Meda च्या अंतर्गत असलेले वेंडर आणि त्यांची लिस्ट पाहू शकतो.)
  5. यानंतर Pump Capacity या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यात 01 एचपीपासून ते 10 एचपीपर्यंत असे पर्याय आहेत.   
  6. आपल्याला सोयीस्कर असेल तो पर्याय निवडायचा आहे. 
  7. यानंतर पंप प्रकार निवडायचा आहे. त्यानंतर पुन्हा पंपाचा उपप्रकार निवडायचा आहे.
  8. यानंतर पंप कॅपॅसिटी हा पर्याय दिसेल, या पर्यायातील ऑइल फिल्ड आणि वॉटर फिल्ड असे दोन पर्याय दिसतील. 
  9. यातील वॉटर फिल्ड हा पर्याय निवडायचा आहे. 
  10. यानंतर कंट्रोलर प्रकार हा पर्याय दिसेल. यातील Normal हा पर्याय निवडायचा आहे. 
  11. त्यानंतर Go बटनावर क्लिक करायचा आहे. 
  12. यानंतर आपल्यासमोर जे काही पुरवठादार आहेत, त्यांची लिस्ट दिसेल. 
  13. यात पुरवठादारांची नावे, त्यांचे ईमेल आयडी, फोन नंबर इत्यादी आपल्याला दिसून येईल. 
  14. आपल्याला जर पंप कॅपॅसिटी नुसार लिस्ट पाहायची असेल तर आपण तीही पाहू शकता.

 

Solar Pump Yadi : अशी पहा सोलर पंप योजनेची जिल्ह्यावार यादी, वाचा सविस्तर

Web Title: Latest news Solar Pump Vendor How to view solar pump scheme supplier vendor list, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.