Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bhat Kadhani : भात कापणी सुरु, कापणीसाठी वैभव विळ्याचा वापरच का? नियोजन कसे कराल 

Bhat Kadhani : भात कापणी सुरु, कापणीसाठी वैभव विळ्याचा वापरच का? नियोजन कसे कराल 

Latest news bhat kadhani Harvesting begins in maharashtra rice-growing belt | Bhat Kadhani : भात कापणी सुरु, कापणीसाठी वैभव विळ्याचा वापरच का? नियोजन कसे कराल 

Bhat Kadhani : भात कापणी सुरु, कापणीसाठी वैभव विळ्याचा वापरच का? नियोजन कसे कराल 

Bhat Kadhani : सध्या राज्यातील भात उत्पादक पट्ट्यात कापणीला सुरवात झाली आहे. या काळात कसे नियोजन करावे..

Bhat Kadhani : सध्या राज्यातील भात उत्पादक पट्ट्यात कापणीला सुरवात झाली आहे. या काळात कसे नियोजन करावे..

Bhat Kadhani : सध्या राज्यातील भात उत्पादक पट्ट्यात कापणीला सुरवात झाली आहे. काही ठिकाणी अजूनही पिकात ओल असल्याने कापणी दोन-तीन दिवस पुढे ढकलली आहे. अशा सद्यस्थितीत भात पिकावर उतबत्त्या, काजळी, बुरशीजन्य व विषाणूजन्य करपा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

  • भात पिकावरील उतबत्त्या रोगाच्या नियंत्रणासाठी टोपाझ किंवा हेक्साकोनाझोल ०.१% @ १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • काजळी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनाझोल ०.१% @ १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बुरशीजन्य पानावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (सीओसी) ४५ ग्रॅम + स्ट्रेप्टोमाइसिन ६ ग्रॅम प्रति २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेडाझिम ०.१% @ १ ग्रॅम डायथेन एम-४५ ०.२५% @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • भाताच्या काही जाती पक्व झाल्या तरी हिरव्या दिसतात. म्हणून कापणीस उशीर करू नये. त्यामुळे दाणे खडतात तसेच भरडताना कणी जास्त होते.
  • वेळेवर लागवड केलेल्या भात पीकात काढणीपूर्वी १० दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा.
  • पीक निसवल्यावरसाधारणपणे २५ ते ३० दिवसांनी ओंबीतील ८० ते ९०% दाणे पक्व झाल्यावर भाताची कापणी करावी. 
  • वैभव विळ्याचा वापर यासाठी करावा. यामुळे खोडकिडीचे नियंत्रण होते.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन सेवा केंद्र, इगतपुरी 

Web Title : धान की कटाई शुरू: 'वैभव' दरांती का उपयोग क्यों? योजना सुझाव।

Web Summary : रोगों की चिंताओं के बीच धान की कटाई शुरू। अनुशंसित कवकनाशकों से प्रकोप को नियंत्रित करें। अनाज के नुकसान से बचने के लिए तुरंत कटाई करें। कटाई से पहले खेतों को सूखा लें। 'वैभव' दरांती कीट नियंत्रण में सहायता करती है।

Web Title : Rice Harvesting Begins: Why Use 'Vaibhav' Sickle? Planning Tips.

Web Summary : Rice harvesting commences amidst disease concerns. Control outbreaks with recommended fungicides. Harvest promptly to avoid grain loss. Drain fields pre-harvest. 'Vaibhav' sickle aids pest control.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.