Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > दिवाळीच्या तोंडावर मका बाजारात घसरण की तेजी? जाणून घ्या आजचे मका बाजारभाव

दिवाळीच्या तोंडावर मका बाजारात घसरण की तेजी? जाणून घ्या आजचे मका बाजारभाव

Will the maize market fall or rise on the eve of Diwali? Know today's maize market prices | दिवाळीच्या तोंडावर मका बाजारात घसरण की तेजी? जाणून घ्या आजचे मका बाजारभाव

दिवाळीच्या तोंडावर मका बाजारात घसरण की तेजी? जाणून घ्या आजचे मका बाजारभाव

Maka Bajar Bhav : दिवाळी आधीच्या शेवटच्या लिलाव प्रक्रियेत राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण ३०५८४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ८९२० क्विंटल लाल, ३७१२ क्विंटल लोकल, ४ क्विंटल नं.२, १४१६९ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

Maka Bajar Bhav : दिवाळी आधीच्या शेवटच्या लिलाव प्रक्रियेत राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण ३०५८४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ८९२० क्विंटल लाल, ३७१२ क्विंटल लोकल, ४ क्विंटल नं.२, १४१६९ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळी निमित्त अनेक बाजारात शुक्रवार (दि.१७) ऑक्टोबर पासून शेतमाल लिलाव बंद असणार आहे. दरम्यान दिवाळी आधीच्या शेवटच्या लिलाव प्रक्रियेत राज्यात आज गुरुवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी एकूण ३०५८४ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ८९२० क्विंटल लाल, ३७१२ क्विंटल लोकल, ४ क्विंटल नं.२, १४१६९ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता.

पिवळ्या मकाला आज सर्वाधिक आवकेच्या चाळीसगाव बाजारात कमीत कमी १०५० तर सरासरी १३५० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच मालेगाव येथे १७६१, कर्जत (राशिन) येथे २०००, देवळा येथे १७००, सिल्लोड येथे १७००, छत्रपती संभाजीनगर येथे १४७६, सिंदखेड राजा येथे २१००, गंगापूर येथे १४००, देउळगाव राजा येथे १२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

लाल मकाला आज सर्वाधिक आवकेच्या अमळनेर बाजारात कमीत कमी ११५१ तर सरासरी १८०१ रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच जालना येथे १३७१, तळोदा येथे १४००, जळगाव-मसावत येथे १४००,  मंगळवेढा येथे २०००, दौंड येथे २१००, पुणे येथे २५५०, अमरावती येथे २०५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

याशिवाय लोकल वाणाच्या मकाला आज कर्जत (अहिल्यानगर) येथे कमीत कमी १६०० तर सरासरी २००० रुपयांचा दर मिळाला. तसेच परांडा येथे नं.२ वाणाच्या मकाला १९५०, पाचोरा येथे १५००, लासलगाव-निफाड येथे २०२०, पाचोरा-भदगाव येथे १५११, करमाळा येथे १९००, पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी येथे १८७० रुपयांचा सरासरी प्रति क्विंटल दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील मका आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/10/2025
लासलगाव - निफाड----क्विंटल835120021552020
नागपूर----क्विंटल3200022002150
पाचोरा----क्विंटल1650110018001500
पाचोरा- भदगाव----क्विंटल650110018001511
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल119160020111870
करमाळा----क्विंटल522160020001900
जालनालालक्विंटल909100016001371
अमरावतीलालक्विंटल1200021002050
जळगाव - मसावतलालक्विंटल205132515001400
पुणेलालक्विंटल3240027002550
अमळनेरलालक्विंटल7500115118011801
तळोदालालक्विंटल235117516001400
दौंडलालक्विंटल27180021002100
मंगळवेढालालक्विंटल40180021002000
अहिल्यानगरलोकलक्विंटल178180022002000
मुंबईलोकलक्विंटल127280035003200
जामखेडलोकलक्विंटल58180022002000
कोपरगावलोकलक्विंटल80111117501300
चांदूर बझारलोकलक्विंटल376120016501400
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल2893160022002000
परांडानं. २क्विंटल4195019501950
मालेगावपिवळीक्विंटल3050110020601761
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल137120017511476
चाळीसगावपिवळीक्विंटल9100105018651300
सिल्लोडपिवळीक्विंटल256130018001600
देउळगाव राजापिवळीक्विंटल15120012001200
कर्जत- (राशिन)पिवळीक्विंटल1177160022002000
गंगापूरपिवळीक्विंटल2091116001400
सिंदखेड राजापिवळीक्विंटल73190022002100
देवळापिवळीक्विंटल341156020501700

हेही वाचा : अतिवृष्टीने ७० लाख हेक्टरचे नुकसान पण विम्याची गणितं शेतकऱ्यांच्या विरोधात; वाचा किती मिळणार पिकविमा भरपाई? 

Web Title : दिवाली की पूर्व संध्या पर महाराष्ट्र मक्का बाजार: मूल्य विश्लेषण

Web Summary : दिवाली से पहले, महाराष्ट्र के मक्का बाजार में 30584 क्विंटल की आवक हुई। चालीसगांव में पीली मक्का की कीमत सबसे अधिक ₹1350/क्विंटल थी। अमलनेर में लाल मक्का ₹1801/क्विंटल में बिकी। कर्जत में स्थानीय मक्का की दरें ₹2000/क्विंटल तक पहुंच गईं।

Web Title : Maharashtra Maize Market Update on Diwali Eve: Price Analysis

Web Summary : Before Diwali, Maharashtra's maize market saw 30584 quintals arrival. Yellow maize price was highest in Chalisgaon, at ₹1350/quintal. Red maize fetched ₹1801/quintal in Amalner. Local maize rates reached ₹2000/quintal in Karjat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.