Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव

Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव

Wheat Market Price: Sharbati is eating the price; Read today's wheat market price in the state | Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव

Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव

Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.०७) रोजी एकूण ९२९५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३४३ क्विंटक २१८९, ०३ क्विंटल बन्सी, ८० क्विंटल हायब्रिड, ४४७८ क्विंटल लोकल, २२ क्विंटल पिवळा व २४२४ क्विंटल शरबती या वाणांचा समावेश होता.

Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.०७) रोजी एकूण ९२९५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३४३ क्विंटक २१८९, ०३ क्विंटल बन्सी, ८० क्विंटल हायब्रिड, ४४७८ क्विंटल लोकल, २२ क्विंटल पिवळा व २४२४ क्विंटल शरबती या वाणांचा समावेश होता.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सोमवार (दि.०७) रोजी एकूण ९२९५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३४३ क्विंटक २१८९, ०३ क्विंटल बन्सी, ८० क्विंटल हायब्रिड, ४४७८ क्विंटल लोकल, २२ क्विंटल पिवळा व २४२४ क्विंटल शरबती या वाणांचा समावेश होता.

सर्वाधिक आवकेचा विचार करता राज्यात गव्हाला आज नागपूर येथे सरासरी २३५०-२४७६ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच कारंजा येथे २५२०-२५५०, अमरावती येथे २८००-२९०० रुपये सरासरी दर मिळाला. 

२१८९ वाणाच्या गव्हाला आज नांदगाव येथे कमीत कमी २२८१ तर सरासरी २४५० रुपये दर मिळाला. तर बन्सी वाणाच्या गव्हाला मुरूम येथे ३२५० रुपये सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच किल्ले धारूर येथे पिवळ्या वाणाच्या गव्हाला २७५० रुपये सरासरी दर मिळाला. 

या सोबतच शरबती वाणाच्या गव्हाला नागपूर येथे कमीत कमी ३२०० तर सरासरी ३४२५ रुपयांचा दर मिळाला तर पुणे येथे ४६५०, हिंगोली ३०३० रुपये सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील गहू आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/04/2025
कारंजा---क्विंटल1800252025952550
पालघर (बेवूर)---क्विंटल65317031703170
तुळजापूर---क्विंटल80230027002450
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल32240025002500
नांदगाव२१८९क्विंटल183228131002450
उमरगा२१८९क्विंटल1320032003200
सिंदखेड राजा२१८९क्विंटल115180022002100
देवळा२१८९क्विंटल12227527802600
मुरुमबन्सीक्विंटल3325032503250
बीडहायब्रीडक्विंटल80262029502750
अमरावतीलोकलक्विंटल1782280030002900
नागपूरलोकलक्विंटल2000235025182476
गंगाखेडलोकलक्विंटल15250030002800
मनवतलोकलक्विंटल77265128002690
देउळगाव राजालोकलक्विंटल80240028512600
उल्हासनगरलोकलक्विंटल490320034003300
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल22230028002500
सोनपेठलोकलक्विंटल12269928002750
किल्ले धारुरपिवळाक्विंटल22210129002750
पुणेशरबतीक्विंटल442350058004650
नागपूरशरबतीक्विंटल1532320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल450278032803030

Web Title: Wheat Market Price: Sharbati is eating the price; Read today's wheat market price in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.