Lokmat Agro >बाजारहाट > दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारांत गहू, ज्वारी, बाजरी तेजीत; कसा मिळतोय दर?

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारांत गहू, ज्वारी, बाजरी तेजीत; कसा मिळतोय दर?

Wheat, jowar and bajara are rising market price in the sub-markets of daund agricultural produce market committee; How are prices being obtained? | दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारांत गहू, ज्वारी, बाजरी तेजीत; कसा मिळतोय दर?

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारांत गहू, ज्वारी, बाजरी तेजीत; कसा मिळतोय दर?

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगाव येथे ज्वारी, गहू, बाजरीची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत राहिले.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगाव येथे ज्वारी, गहू, बाजरीची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत राहिले.

शेअर :

Join us
Join usNext

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगाव येथे ज्वारी, गहू, बाजरीची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत राहिले.

दरम्यान, मुख्य बाजार दौंडसह उपबाजार केडगाव, यवत, पाटस येथे भुसार मालाच्या आवकेसह बाजारभाव स्थिर होते.

आवक क्विंटलप्रमाणे व बाजारभाव
दौंड मुख्य आवार

गहू (एफएक्यू) (२५७) २४५० ते २९००
बाजरी (१२) २६०० ते २०००

उपबाजार केडगाव
गहू (एचएफक्यू) (५४६) २६६५ ते ३०००
ज्वारी (४३८) २४०० ते ४०००
बाजरी (३२०) २४०० ते ३१००
हरभरा (१३४) ४९५० ते ५२००
मका (१५) २१५० ते २३००
उडीद (९) ४५०० ते ६००१
तूर (७५) ५५५० ते ६६०१

उपबाजार पाटस
गहू (एचएफक्यू) (४६) २५०० ते ३१५५
बाजरी (२३) २२०० ते ३०००
हरभरा (४) ४९०० ते ५०००
मका (३) २००० ते २१००
तूर (२) ५५०० ते ५५००

उपबाजार यवत
गहू (एफएक्यू) (४७) २४०० ते २९५०
ज्वारी (९) २५०० ते २६५०
बाजरी (७) २१०० ते २६५०

अधिक वाचा: अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका

Web Title: Wheat, jowar and bajara are rising market price in the sub-markets of daund agricultural produce market committee; How are prices being obtained?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.