Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > राज्यातील कांदा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

राज्यातील कांदा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

What is the status of the onion market in the state? Know today's onion market price | राज्यातील कांदा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

राज्यातील कांदा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.०८) मार्च रोजी एकूण ३९८२६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ११६६७ क्विंटल लाल, २२९५८ क्विंटल लोकल, १९९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात दिसून आली. 

Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.०८) मार्च रोजी एकूण ३९८२६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ११६६७ क्विंटल लाल, २२९५८ क्विंटल लोकल, १९९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात दिसून आली. 

राज्यात आज रविवार (दि.०८) मार्च रोजी एकूण ३९८२६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ११६६७ क्विंटल लाल, २२९५८ क्विंटल लोकल, १९९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात दिसून आली. 

लाल कांद्याला पारनेर बाजारात कमी  कमी २०० तर सरासरी १००० आणि जास्तीत जास्त १४०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अकलूज येथे कमीत कमी ३००, जास्तीत जास्त १७०० आणि सरासरी १००० रुपयांचा दर मिळाला. 

राज्यात सर्वाधिक आवक असलेल्या लोकल वाणाच्या कांद्याला आज पुणे येथे कमीत कमी ४०० तर सरासरी ९५० रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे-खडकी येथे ८५०, पुणे-पिंपरी येथे १३५०, पुणे-मोशी येथे ८००, मंगळवेढा येथे १००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज अकोले येथे कमीत कमी १५० तर सरासरी १००१ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच राहता बाजारात कांद्याला ९००, शिरूर-कांदा मार्केट येथे १००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/03/2026
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल265020015001000
राहता---क्विंटल5583001200900
अकलुजलालक्विंटल14830017001000
पारनेरलालक्विंटल1151920014001000
पुणेलोकलक्विंटल221414001300950
पुणे- खडकीलोकलक्विंटल176001100850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9110016001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल7854001200800
मंगळवेढालोकलक्विंटल670014001000
अकोलेउन्हाळीक्विंटल199315014111001

Web Title: What is the status of the onion market in the state? Know today's onion market price