Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीन आणि तूर बाजाराची राज्यात काय आहे स्थिती? जाणून घ्या सविस्तर

सोयाबीन आणि तूर बाजाराची राज्यात काय आहे स्थिती? जाणून घ्या सविस्तर

What is the status of soybean and tur market in the state? Know in detail | सोयाबीन आणि तूर बाजाराची राज्यात काय आहे स्थिती? जाणून घ्या सविस्तर

सोयाबीन आणि तूर बाजाराची राज्यात काय आहे स्थिती? जाणून घ्या सविस्तर

Soybean & Tur Market Rate Update : राज्याच्या विविध बाजारात सध्या तूर विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सोयाबीनची देखील बऱ्यापैकी आवक सुरू आहे. दरम्यान तूर आणि सोयाबीन बाजारात खातेय का भाव? जाणून घेऊया.

Soybean & Tur Market Rate Update : राज्याच्या विविध बाजारात सध्या तूर विक्रीस येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सोयाबीनची देखील बऱ्यापैकी आवक सुरू आहे. दरम्यान तूर आणि सोयाबीन बाजारात खातेय का भाव? जाणून घेऊया.

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (दि.१७) १५६ क्विंटल तुरीची आवक झाली होती. चांगल्या प्रतीच्या मालाला ७२५० रुपयाचा दर मिळाला तर सरासरी दर प्रतिक्विंटल ७००० रुपये इतका राहिला.

सोलापुरात मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील विजयपूर, इंडी, कलबुर्गी यासह सोलापूर जिल्ह्यातून आवक सुरू झाली आहे. पुरामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

तर बाजार समितीमध्ये बुधवारी सोयाबीनची आवक कमी झाली होती. ज्यात केवळ २९ क्विंटल इतकी आवक होती. दरम्यान हमीभाव केंद्रात सोयाबीनला ५३२८ इतका दर आहे. तर मार्केटमध्ये सरासरी दर ४३०० रुपये इतका मिळत आहे. शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान राज्याच्या तूर आणि सोयाबीन बाजारात काय आहे स्थिती? जाणून घेऊया!

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2025 (सोयाबिन)
चंद्रपूर---क्विंटल70300043903845
तुळजापूर---क्विंटल560445044504450
सोलापूरलोकलक्विंटल100420046104485
अमरावतीलोकलक्विंटल4674390043504125
नागपूरलोकलक्विंटल815380044304272
हिंगोलीलोकलक्विंटल1005410046004350
मालेगावपिवळाक्विंटल9415044004400
चिखलीपिवळाक्विंटल1890385047264288
किनवटपिवळाक्विंटल38425044754350
राजूरापिवळाक्विंटल70360043554280
काटोलपिवळाक्विंटल220300046494450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल460385047004450

शेतमाल : तूर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2025
पैठण---क्विंटल5515151515151
हिंगोलीगज्जरक्विंटल15600065256262
सोलापूरलालक्विंटल6641064506450
अमरावतीलालक्विंटल564650068506675
मालेगावलालक्विंटल1486048604860
चिखलीलालक्विंटल8575069006325
नागपूरलालक्विंटल7620065006425
तुळजापूरलालक्विंटल75620067256600
सिंदी(सेलू)लालक्विंटल1620062006200
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल11552058205667
काटोललोकलक्विंटल30647564756475
तुळजापूरपांढराक्विंटल50650068006775

स्त्रोत : कृषि पणन महामंडळ, महाराष्ट्र राज्य.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

Web Title : सोयाबीन और तुअर बाजार की स्थिति: एक विस्तृत अवलोकन

Web Summary : सोयाबीन की आवक घटी, औसत मूल्य ₹4300। सोलापुर में तुअर का मूल्य ₹7250। बाढ़ के कारण उत्पादन घटने से दरें बढ़ने की उम्मीद है। चंद्रपुर में सोयाबीन की दर ₹4390 है।

Web Title : Soybean and Tur Market Status: A Detailed Overview

Web Summary : Soybean arrivals decreased, prices averaging ₹4300. Tur fetches ₹7250 in Solapur. Production dips due to floods are expected to increase rates. Chandrapur soybean rate is ₹4390.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.